Wednesday, June 24 2026 11:29 am

Category: महाराष्ट्र

Total 2621 Posts

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून हिट अँड रन घटनेतील जखमींची विचारपूस

सांगली, 05: सांगली येथे १ फेब्रुवारी रोजी घडलेल्या हिट अँड रन घटनेतील जखमींची उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पद्मभूषण वसंतदादा पाटील

मुख्य सचिवांनी घेतला नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण कार्यालयाचा आढावा

पुणे, 05 : मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी शनिवारी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण कार्यालयाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी कार्यालयाच्या प्रशासकीय, तांत्रिक तसेच नागरिक सेवाविषयक विविध बाबींची माहिती त्यांनी घेतली.

मुंबई-पुणे-द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

मुंबई, 05 : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात गॅस टँकरच्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांना झालेल्या त्रासाची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या पुढील

बालभारतीला अधिक सक्षम बनवण्यासाठी शासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

पुणे, 29 : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमात आवश्यक बदल करण्यात येत असून आगामी काळात बुद्धिमत्ता आधारित शैक्षणिक साधने, डिजिटल शिक्षण सामग्री तसेच जीवनोपयोगी विषयांचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात येणार

अजित दादांच्या अकाली मृत्यू ने महाराष्ट्राचे न भरून येणार नुकसान झाले.. एक उमदा, स्पष्ट वक्ता नेता गेला…….आमदार संजय केळकर…

ठाणे, 29 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे असे अपघाती निधन होणे हे धक्कादायक आणि वेदनादायी आहे. महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्रातील राजकारणातलं कधीही न भरून येणार नुकसान झालं आहे. प्रशासनाकडून काम

विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनावर उपमुख्यमंत्री शिंदेंची साश्रू नयनांनी श्रद्धांजली

ठाणे, 29: “आज माझा मोठा भाऊ हरपल्यासारखी भावना आहे. अजित पवार हे केवळ नेते नव्हते, तर ते एक अभ्यासू, वेळेचं भान ठेवणारे आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले व्यक्तिमत्त्व होते,” अशा

ठाण्यातील काही भागात शुक्रवारी 6 तास पाणी नाही

ठाणे 29 : ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील किरवली येथे मुख्य जलवाहिनी मधून पाणी गळती होत असून सदरची पाणी गळती बंद करण्याचे तसेच इंदिरानगर संपची साफसफाई करण्याचे नियोजन करण्यात

पाणी बिल वसुलीसाठी महापालिकेची धडक कारवाई सुरू

ठाणे 21 : ठाणे महापालिकेने पाणीपट्टी वसुलीची मोहिम हाती घेतली असून जे नागरिक पाणापट्टी भरणार नाही अशा थकीत बिलधारकांचे नळसंयोजन खंडित करणे, मीटर रुम सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली

माघी गणपती विसर्जनासाठी ठाणे महापालिकेची पर्यावरणपूरक व्यवस्था

ठाणे 21 : माघी गणेशोत्सव 22 जानेवारी 2026 पासून सुरू होत आहे. 10 दिवस हा गणेशोत्सव असून, त्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने पर्यावरणपूरक विसर्जनासाठी विशेष व्यवस्था केली असल्याची माहिती आयुक्त सौरभ

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह नूतनीकरणात कलाकार व रसिकांच्या सुविधांना प्राधान्य द्यावे – आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

ठाणे 21 : ठाणे महानगरपालिकेच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम करताना कलाकार व रसिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ