Wednesday, August 5 2026 2:32 am

Category: नाशिक

Total 74 Posts

अशोका हेल्थ सिटी व अशोका वुमेन अँड चिल्ड्रेन हॉस्पिटलचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते लोकार्पण

नाशिक, 13 : केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे आरोग्य जपण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. सध्याच्या काळात आरोग्यविषयक क्षेत्रात सरकारबरोबरच खासगी क्षेत्रही मोठ्या प्रमाणात काम करत आहे. अशोका ग्रुपच्या माध्यमातून

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

नाशिक, 13: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भगवान त्र्यंबकेश्वराचे विधिवत पूजन करून आरती केली तसेच देशाच्या प्रगती व समृद्धीसाठी प्रार्थना केली.

कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वरचा चेहरा मोहरा बदलणार – मंत्री गिरीश महाजन

नाशिक,30: त्र्यंबकेश्वर हे निसर्गरम्य, धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. आगामी काळात या शहराचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल, असे

नाशिकमध्ये शीतगृह उभारणीसाठी महानगरपालिकेकडून जागा उपलब्ध करून देणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, 29 : नाशिक महानगरपालिका हद्दीत शेतकऱ्यांच्या भाजीपाला व फळभाज्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शीतगृह उभारणीसाठी आवश्यक जागा महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच पणन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात

येवला मतदारसंघात पिण्याच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन करा – मंत्री छगन भुजबळ

पुणेगाव दरसवाडी कालव्याची उर्वरित कामे ३१ मार्च पुर्वी पूर्णत्वास न्यावीत विविध विकास कामांचा मंत्री भुजबळ यांच्याकडून आढावा नाशिक, 20 : आगामी उन्हाळा लक्षात घेता येवला व निफाड तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन

नाशिकला साजेसे असेच चौथे विश्व मराठी संमेलन होणार : मंत्री डॉ उदय सामंत

नाशिक, 16: कवी कुसुमाग्रज यांचे वास्तव्य राहिलेल्या नाशिक शहराला साजेसे असेच चौथे विश्व मराठी संमेलन होईल. त्यासाठी सर्व नाशिककरांनी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी पुढे यावे, असे आवाहन राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री

चौथे विश्व मराठी संमेलनाच्या यशस्वितेसाठी समन्वय ठेवावा- मंत्री उदय सामंत

नाशिक, 16 : नाशिक येथे गोदावरीच्या तीरावर २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत चौथे विश्व मराठी संमेलन होत आहे. या संमेलनाच्या यशस्वितेसाठी सर्व प्रशासकीय विभागांनी परस्पर समन्वय ठेवत परिपूर्ण

णमोकारची पवित्र भूमी समाजाला प्रेरणा देणारी ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, 10 : मानवी मूल्य, मानवतेचा संदेश देणारी णमोकार भूमी समाजाला प्रेरणा देणारी ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. चांदवड तालुक्यात मालसाणे येथील णमोकार तीर्थ  येथे मुख्यमंत्री

विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे औद्योगिक विकासात नाशिक घेणार भरारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, दि. ८ : विमान प्रवास आता चैनीची नव्हे, तर आवश्यक गरज झाली आहे.  विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा औद्योगिक विकासात भरारी घेईल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री

कुंभमेळा ही संधी समजून सर्व यंत्रणांनी जबाबदारीने ‘ॲक्शन मोड’मध्ये कामे करा – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

नाशिक, 05: नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळा यशस्वी होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी ही संधी समजून जबाबदारीने काम करावे. कुंभमेळ्यासाठी सुरू असलेली विकासकामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार तसेच विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने ‘ॲक्शन