Wednesday, August 5 2026 2:32 am

Category: जळगाव

Total 111 Posts

पिंपरी-चिंचवडची भविष्यातील पाणी गरज लक्षात घेऊन पवना जलवाहिनी प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

03: पिंपरी-चिंचवड महानगर क्षेत्राची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता पवना जलवाहिनी प्रकल्प तातडीने मार्गी लावणे आवश्यक असून, शासनाकडून आवश्यक अनुदान उपलब्ध करून हा प्रकल्प दोन

पिंपरी-चिंचवडच्या वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडू देणार नाही – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, 03 – पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी राज्य शासन कालबद्ध कार्यक्रम राबवून अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देणार आहे. या शहराला पाणी कमी

वन्यजीव बचाव मोहिमेदरम्यान हस्तक्षेप करणाऱ्यांवर कारवाई करणार – वनमंत्री गणेश नाईक

मुंबई, 30 : मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथील शासकीय विश्रामगृह परिसरात जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याला मारहाण झाल्याच्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. भविष्यात वन्यजीव बचाव मोहिमेदरम्यान अनावश्यक हस्तक्षेप करून काठी-लाठी

भिवंडीत अवैध गॅस साठवणुकीवर कारवाई; १२.८० लाखांचे ७५० सिलेंडर जप्त

भिवंडी, 25 : अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने भिवंडीतील मिठपाडा, पारोळ रोड परिसरात कारवाई करत दोन गाळ्यांमध्ये अवैधरित्या साठवून ठेवलेले ७५० व्यावसायिक गॅस सिलेंडर जप्त केले. जप्त करण्यात

कोल्हापूर विभागाला १२० नवीन बस मिळणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

कोल्हापूर विभागामधील गेल्या दोन वर्षांत २३ पैकी १७ बस स्थानकांचे नूतनीकरण पूर्ण, उर्वरीत स्थानकांना मंजुरी कोल्हापूर, दि.१७ : कोल्हापूर विभागासाठी १२० नवीन बसेस देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी

यवतमाळ नगरपरिषदेतील अमृत योजनेतील निविदा प्रक्रियेतील तक्रारींची ३० दिवसांत चौकशी – डॉ. मंत्री उदय सामंत 

  मुंबई, 13 : यवतमाळ नगरपरिषदमध्ये अमृत योजनेंतर्गत ४२ पैकी ३१ कामे पूर्ण झाली आहेत.  तर ११ कामे प्रगतीपथावर आहेत. अमृत योजनेंतर्गत यवतमाळ नगरपरिषदेच्या कामकाजाची जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्यामार्फत ३० दिवसांत

मुंबई महानगर क्षेत्रात ‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १३: प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई ‘एमएमआर’ क्षेत्रातील महापालिकांनी पॉड टॅक्सी सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ

नवनियुक्त महापौर व उपमहापौरांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

मुंबई, 11 – बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौरपदी नगरसेविका रितू तावडे व उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड झाली. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. महापौर,

श्री क्षेत्र चौंडी प्रकल्पाच्या कामकाजाला गती द्यावी- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

मुंबई, 11: श्री क्षेत्र चौंडी प्रकल्पाचे काम गतीने होण्यासाठी या प्रकल्पाचे उप विभाग करून टप्प्या टप्प्याने परवानग्या घेण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, अशी सूचना विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली.

नव्या पिढीने आधुनिक शेतीकडे वळावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, 05 – नव्या पिढीने आधुनिक शेती विषयी नवनवीन माहिती घेऊन आधुनिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे तसेच शेतीमध्ये ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे.असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी