Friday, August 7 2026 7:00 am

भक्तीच्या महासागरात प्रदर्शन, चित्ररथ व कलापथकांच्या माध्यमातून जनतेशी ‘संवाद वारी; माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा अभिनव जनजागृती उपक्रम

पुणे, 15: आषाढी वारीच्या पवित्र आणि भक्तिमय वातावरणात महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे राबविण्यात येणारा ‘संवाद वारी’ हा उपक्रम वारकऱ्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. माहितीपूर्ण प्रदर्शन, विकासाची माहिती देणारा

लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा सुनिल कच्छवे यांनी स्वीकारला पदभार

लातूर, 15: शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा पदभार विभागीय माहिती कार्यालय, लातूर येथे सुनिल कच्छवे यांनी आज स्वीकारला. पदभार स्वीकारुन त्यांनी विभागीय माहिती कार्यालय आणि

उल्हासनगर-३ येथील मध्यवर्ती रुग्णालयास सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री. प्रकाश आबिटकर व मा खासदार श्री श्रीकांतजी शिंदे साहेब यांची भेट

ठाणे,15 : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. श्री. प्रकाशजी आबिटकर व मा. खासदार श्रीकांतजी शिंदे यांनी आज उल्हासनगर-३ येथील मध्यवर्ती रुग्णालयास भेट देऊन रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा

राज्यातील १९ महाविद्यालयांमध्ये १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प उभारणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

मुंबई, 15 : राज्यातील छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नांदेड या तीन जिल्ह्यांतील एकूण १९ महाविद्यालयांमध्ये पुढील १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली

‘अमृत-सक्षम’ उपक्रमातून कचरा व्यवस्थापन क्षेत्रात उद्योजकतेची नवी संधी

मुंबई, 15 : महाराष्ट्रात कचरा व्यवस्थापन क्षेत्र वेगाने विकसित होत असून ते केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित न राहता हरित उद्योग (ग्रीन बिझनेस) म्हणून उदयास येत आहे. वाढते शहरीकरण, पर्यावरण संरक्षणाबाबतची वाढती

कलिना येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा इलेक्ट्रॉनिक पुरावा परीक्षक म्हणून अधिसूचित

मुंबई, 15: केंद्र शासनाने माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० मधील कलम ७९ए अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मुंबईतील कलिना येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा संचालनालय (डीएफएसएल) यांना इलेक्ट्रॉनिक पुरावा परीक्षक

विजयवाडी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्धतेची कार्यवाही तातडीने करा – ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे

मुंबई, 15 : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मौजे विजयवाडी येथील स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठीची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. मंत्रालयात

महात्मा फुले कृषी विद्यापीठाची पदभरती प्रक्रिया वेगात पूर्ण करावी – जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, 15 :– महात्मा फुले कृषी विद्यापीठाची 2025 मध्ये सुरू करण्यात आलेली पद भरती प्रक्रिया वेगात पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण

कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा काळा घोडा परिसरात संगम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 15 : मुंबईचे वैभव असलेल्या काळाघोडा परिसरातील रस्त्यांचे अत्यंत उत्तमरित्या सुशोभीकरण करण्यात आले आहे. सुशोभीकरण कामातून कलात्मक व तत्कालीन वास्तुकलेशी समरसता जपण्यात आली आहे. कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा

आज जपून ठेवलेला पाण्याचे थेंब, भविष्यातील पाणी टंचाई टाळेल

वर्षाजल संधारणासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन नागरिकांना आवाहन पाणी अडवा, जमिनीत जिरवा मोहिमेबाबत जनजागृती ठाणे, 14 : आज जपून ठेवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब, भविष्यातील पाणी