Monday, June 22 2026 4:06 pm

Category: महाराष्ट्र

Total 2621 Posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून गडचिरोलीत विमानतळ

नागपूर, 13 : मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने व दूरदृष्टीतून गडचिरोली येथे विमानतळ उभारण्यात येत आहे. नियोजित विमानतळाच्या विकासासाठी शिरापूर चक, गुरुवळा, हिरापूर आणि राखी या

प्रदुषणमुक्त नागपुरसाठी स्वतंत्र फाऊंडेशन; उपाययोजनांची ब्ल्युप्रिंट तयार करण्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

नागपूर,13 : जिल्ह्यातील ग्रामीण भागासह नागपूर शहरात प्रदुषणाबाबत शेतकरी व नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. विकासासाठी औष्णिक विद्युत प्रकल्पांचे योगदान आवश्यक जरी असले तरी यातून होणाऱ्या प्रदुषणाकडे दुर्लक्षून चालणार नाही.

गुरूवार शुक्रवार ठाण्यात पाणी नाही

ठाणे 06 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत करण्यात येणाऱ्या देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे ठाणे शहरातील काही भागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गुरुवार, 7 मे 2026 रोजी दुपारी 12.00

प्रभाग क्र. 19 मधील प्रलंबित कामांची पाहणी करुन ती तातडीने पूर्ण करावीत

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचे प्रशासनास आदेश ठाणे 06 : ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 19 मधील रायलादेवी तलाव येथे तातडीने सुरक्षा रक्षक नेमावेत, तसेच शाळा क्र. ३२/१२६ मधील उर्दु माध्यमाची शाळा

आदिवासी आश्रमशाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी उद्या शहापूरमध्ये राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

ठाणे,06 : राज्यातील शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता वाढविणे आणि त्यातील अडचणींवर मात करण्यासाठी उद्या, ७ मे २०२६ रोजी, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अघई येथे एका भव्य एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

‘नाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच मिळाले पाहिजे!’ – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

पुणे, 06 : उन्हाळ्यात बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना ‘नाथजल’चे थंडगार पाणी केवळ १५ रुपयांना मिळाले पाहिजे. किंमत वाढवून विक्री करताना आढळल्यास संबंधितांचा विक्री परवाना रद्द केला जाईल, असा इशारा परिवहन मंत्री

“श्रमिक हो… घ्या इथे विश्रांती; हे केवळ सुभाषित नको, त्यानुसार उत्तम सुविधा द्या!” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

पुणे, 06: दमून-भागून आलेल्या चालक व वाहकांना योग्य विश्रांती मिळावी यासाठी त्यांच्या विश्रांतीगृहांमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वच्छतागृहे टापटीप व स्वच्छ ठेवावीत, कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी तसेच अंघोळीसाठी गरम

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली नसरापूर घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेट

पुणे, 06 :- नसरापूर येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून समाजमनाला हादरवणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पुणे येथील धायरी येथे

दिवा मुंब्रा परिसरातील अनधिकृत नळसंयोजनावर कारवाई

एकूण 109 नळसंयोजने खंडीत ठाणे 25 : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत सर्व्ह‍िस सेंटर व अनधिकृत नळसंयोजन खंडीत करुन पाणीपुरवठा बंद करण्याची मोहिम आयुक्त सौरभ राव यांचे आदेशान्वये सुरु करण्यात आली

टँकरग्रस्त भागांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासनाची तत्पर व्यवस्था

ठाणे, 25 : जिल्ह्यातील टँकरग्रस्त गावांमध्ये नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश सासे