Tuesday, July 21 2026 3:43 am

Category: रायगड

Total 33 Posts

शांतीक्षेत्र प्रेमगिरी आश्रमात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; केंद्रीय मंत्री श्री. गजेंद्र सिंह शेखावत यांची प्रमुख उपस्थिती

रायगड-अलिबाग,22: मैत्रीबोध परिवाराच्या वतीने शांतीक्षेत्र प्रेमगिरी आश्रम येथे आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. मानवाच्या सर्वांगीण कल्याणासाठी आणि आंतरिक परिवर्तनासाठी कार्यरत असलेल्या मैत्रीबोध परिवाराच्या वतीने

पाली बसस्थानकाच्या पुनर्बांधणी प्रकल्पाची पाहणी

आधुनिक व सर्व सुविधांनी युक्त बसस्थानक उभारण्याचा निर्धार पाली 01 : राज्यातील एसटी प्रवाशांना अधिक दर्जेदार व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पाली बसस्थानकाच्या पुनर्बांधणी प्रकल्पाची आज राज्याचे परिवहन

कोकणचा विकास हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

रायगड-अलिबाग, 13 : रोहा शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते आज पार पडले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. डॉ. सी. डी.

संकटात धावला मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, कर्करोगाच्या उपचारासाठी भरीव मदत

रायगड, 06 : रायगड जिल्ह्यातील महाड येथील ४२ वर्षीय मयूर चांदुरकर यांना कर्करोगाचे निदान झाले. उपचार खर्चाचा प्रश्न निर्माण झाला होता. बेताची आर्थिक परिस्थिती असल्याने कुटुंबीयांपुढे मोठे संकट उभे राहिले.

रायगडमधील बोरीचा माळ गावातील श्री लक्ष्मी नारायण मंदिराचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण

तळा नगर पंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक तेवढा निधी देऊ राज्यातील पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत ही आमची जबाबदारी   रायगड 20 :- बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी

नागरिकांना विहित वेळेत आणि सुरळीत डिजिटल सेवा द्या – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

रायगड 18– आधार कार्ड नोंदणी आणि प्रमाणिकरण प्रक्रियेला गती देण्यासाठी शासनाने आधारसंच उपलब्ध करून दिले आहे. तरी या सर्व संच धारकांनी वेळेत आणि सुरळीत नागरिकांना सुविधा दयाव्यात अशा सूचना महिला

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा मानस – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

रायगड 13 :- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा जो त्रास होतोय, तो त्रास होवू नये, यासाठी शासनाकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आमचा

वाढवण विकासासाठी सिंगापूरने सहकार्य करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रायगड 13 : भारत आणि सिंगापूर यांच्यातील सागरी व्यापार, पायाभूत सुविधा, डिजिटायझेशन, डेटा सेंटर्स आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील वाढते सहकार्य आणि अनेक सामंजस्य करारांमुळे आर्थिक बंध अधिक दृढ होत असून यामुळे

गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

रायगड जिमाका 01- आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित केला असून त्याची रुपरेषा देखील जाहीर केली आहे. यावर्षीपासून गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा करुया असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री

सामाजिक काम करत असताना आध्यात्म,परंपरा आणि संस्कृती बरोबर दर्जेदार शिक्षण मिळायला पाहिजे- मंत्री कु. आदिती तटकरे

रायगड जिमाका 01: खासदार सुनिल तटकरे यांच्या माध्यमातून म्हसळा नगर पंचायत हद्दीतील रायगड जिल्हा परिषद शाळा सावर,राजीप उर्दु आणि पीएमश्री प्राथमिक मराठी शाळा म्हसळा नंबर १ ह्या तीन शाळांचे आर