Monday, June 22 2026 5:26 pm

Category: महाराष्ट्र

Total 2621 Posts

ठामपाच्या माध्यमातून बाळकूम परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहिम

ठाणे 25 : ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग क्र. 8 माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज (शुक्रवार दि. 24/4/26) सर्वंकष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत

जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा संनियंत्रण समितीची सभा संपन्न

“खरीप हंगामात रासायनिक खताचे लिंकिंग होणार नाही याची दक्षता घ्या” – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ ठाणे,25 : जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा संनियंत्रण समितीची सभा दि. 22 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी, ठाणे

मिशन भरारी’ अंतर्गत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यां चे इस्रो अभ्यासदौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत होणार प्रयाण

ठाणे, 25 : ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी’ या अभिनव शैक्षणिक उपक्रमांतर्गत निवड झालेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या अभ्यासदौऱ्यास मा. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा

नाना-नानी पार्क हटवू देणार नाही; अधिकाऱ्यांनी राजकारण करू नये.. – आमदार संजय केळकर यांचा इशारा..

ठाणे 25 : आरोग्य केंद्र हवे, पण नाना नानी पार्कच्या जागी नको. याबाबत आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी मान्य केले होते, तरीही जनतेचा विरोध डावलून आरोग्य विभागाचा कंटेनर ठेवण्यात आला. अधिकाऱ्यांनी राजकारण

ठाणे जिल्ह्यात जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीला वेग; प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरू

ठाणे,25: भारतीय जनगणनेच्या ऐतिहासिक प्रक्रियेला आता ठाणे जिल्ह्यात खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून, जिल्हा प्रशासनाने या राष्ट्रीय मोहिमेसाठी कंबर कसली आहे. केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘जनगणना २०२७’ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील

केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते लिंगभाव समावेशनावरील आशियातील पहिल्या युनेस्को अध्यासनाचे उद्घाटन

पुणे,25: केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी आज ‘लिंगभाव समावेशन आणि कौशल्य विकास’ या विषयावरील युनेस्को अध्यासनाचे उद्घाटन केले. सिम्बॉयसिस स्किल्स अँड

एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम २०२६ साठी सूक्ष्म नियोजनावर भर द्या – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

शेतकऱ्यांना खते-बियाणे वेळेत व पुरेशाप्रमाणात उपलब्ध करुन देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश पुणे, 25: यंदाच्या हवामान अंदाजानुसार एल निनोचा प्रभाव असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्याचा शेती क्षेत्रावर होणाऱ्या संभाव्य परिणाम, पर्जन्यमानाची

देवस्थान इनाम जमिनींसाठी लवकरच कायदा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, 25 : पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील देवस्थान इनाम जमिनींसंदर्भातील वाद कायमस्वरूपी सोडवण्यासाठी राज्य सरकार कायदा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी

गायरान जमीन हस्तांतरण प्रक्रिया १५ मे पर्यंत पूर्ण करा- विभागीय आयुक्त जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर,25 : महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 मधील तरतुदींनुसार शासकीय जमिनीवरील  01 जानेवारी 2011 पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत 25 मार्च 2026  रोजीच्या शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्त जी.

वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सेवाभाव बाळगावा- मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, 25: वैद्यकीय विद्यार्थ्यांनी केवळ एमबीबीएस या पदवीवर न थांबता भविष्यात पदव्युत्तर शिक्षण घेण्याला प्राधान्य द्यावे. त्याचबरोबर वैद्यकीय व्यवसाय करत असताना त्यांनी सेवाभावी वृत्ती बाळगावी आणि गरीब रुग्णांच्या सेवेला प्रथम प्राधान्य