Friday, September 4 2026 3:51 pm

सफाई कामगारांना वारसा हक्काने नोकरी आणि मालकीचे घर :आमदार संजय केळकर यांच्या सूचनांचा उपसमितीकडून स्वीकार

नागपूर २९- २४ तास सफाईचे काम करणाऱ्या कामगारांना जाचक अटींमुळे वारसा हक्काच्या नोकरीपासून आणि मालकी हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागत असल्याबाबतची लक्ष्यवेधी आमदार संजय केळकर यांनी मांडली. यावर त्यांच्या सर्व

वाशी विभागाने एप्रिल २०२२ पासून १ कोटी १७ लाखाची वीजचोरी उघडकीस आणली

वाशी विभागाने एप्रिल २०२२ पासून १ कोटी १७ लाखाची वीजचोरी उघडकीस आणली मुंबई 29 : महावितरण भांडूप परिमंडलात वीजचोरी पकडण्याची मोहीम सतत सुरु असते. वाशी मंडळातील अधीक्षक अभियंता राजाराम माने

माझी वसुंधरा अभियानाबाबत ठाणे शहरात जनजागृती

ठाणे 29 : वृक्षाची लागवड करुन वृक्ष संवर्धन करा, प्लॅस्टिकचा वापर टाळा, इंधनरहित वाहनांचा (सायकल) वापरा करा अशी जनजागृती माझी वसुंधरा अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिकेमार्फत व्हॅनवर एल.ई.डी स्क्रीन लावून त्या माध्यमातून

‘एसआरए’तील झोपडपट्ट्यांच्या संतापाला अधिवेशनात वाट.. मिनी क्लस्टर योजना आणण्याची आ. संजय केळकर यांची मागणी..

नागपूर 29 – आधीच एसआरए योजनेची प्रक्रिया सुरू झालेल्या झोपडपट्ट्यांना क्लस्टर योजनेत समाविष्ट करण्यास रहिवाशांनी विरोध दर्शविला असून त्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले. आमदार संजय केळकर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित

मालमत्ता कर संकलन केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार

ठाणे – 29 सन 2022-23 या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला असून महापालिका क्षेत्रातील करदात्यांना त्यांचा मालमत्ता कर सार्वजनिक सुट्टीचे दिवशी भरता येणे शक्य व्हावे याकरिता ठाणे महापालिकेची सर्व

आपदा मित्रांनी मासुंदा तलावात घेतले पूर परिस्थितीमधील बचाव कार्याचे प्रशिक्षण

ठाणे 29 – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या आपदा मित्रांच्या पहिल्या तुकडीतील प्रशिक्षणार्थींना आज पूरपरिस्थितीतील बचाव कार्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. मासुंदा तलावात बोटीद्वारे बचाव कार्य, पाण्यात सापडलेल्यांना कसे

जिल्हाधिकारी कार्यालयात 6 जानेवारी रोजी ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन

महिला आयोगाच्या अध्यक्षांसमोर महिलांना मांडता येणार थेट तक्रारी ठाणे 29 : जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी येत्या 6 जानेवारी 2023 रोजी ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा जनसुनावणीचा उपक्रम राबविण्यात येणार

अनिल देशमुखांची मिरवणूक काढून राष्ट्रवादीकडून राजकीय संस्कृतीला काळीमा भाजपाचे ठाणे शहराध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांचा थेट आरोप

अनिल देशमुखांची मिरवणूक काढून राष्ट्रवादीकडून राजकीय संस्कृतीला काळीमा भाजपाचे ठाणे शहराध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांचा थेट आरोप ठाणे 29 – भ्रष्टाचारावर कठोर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार लोकायुक्त कायद्याचा मसुदा

पारसिक नगरातील राखीव भूखंडांवर नागरी सुविधा उभारा डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे पालिका आयुक्तांना पत्र

ठाणे 29 – ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात पारसिक नगर परिसरासाठी निर्देशित केलेले राखीव भूखंडांवर नागरी सोयीसुविधा निर्माण करुन ते नागरिकांसाठी खुले करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री,आ. डॉ.

वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ नव्या वर्षात मार्गी लागेल – आमदार संजय केळकर

नागपूर – 28 वृत्तपत्र विक्रेत्यांच्या आयुष्यात स्थिरता यावी त्यांना सोयी सवलती मिळाव्यात यासाठी वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ कार्यररत व्हावे याकरता जानेवारी 2023 मध्ये राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या