Monday, November 16 2026 1:01 am

फडणवीस नव्हे,भाजपचा नवा मुख्यमंत्री चेहरा वेगळाच; आंबेडकरांकडून या मंत्र्यांचे नाव

औरंगाबाद,१७- – वंचित बहुजन आघाडीची युती ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत सखोलपणे चर्चा झाल्याचे स्पष्टीकरणच अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले. प्रकाश आंबेडकर सोमवारी औरंगाबाद जिल्ह्याच्या

अभ्यासातील एकाग्रता, सातत्य हाच यशाचा मार्ग ! अप्पर पोलिस आयुक्त डाँ पंजाबराव उगले.

अनगांव,17 विद्यार्थ्यांना शाळेय जीवनात यश संपादन करावयाचे असल्यास त्यांना अभ्यासातील आणि सातत्यच यशापर्यंत घेऊन जाऊ शकते ,असे मत प्रमुख अतिथी अप्पर पोलिस आयुक्त डॉ पंजाबराव उगले यांनी भिंवडीतील शिशुविहार शिक्षणसंस्था

अवयवदान जनजागृती रॅलीत २५० अधिक सहभागी; ४० जणांनी केली अवयवदानची नोंदणी

ठाणे, 16 : अवयव दानाचे महत्त्व जनतेमध्ये वाढवून समाजात अवयवदान करणारे दाते निर्माण व्हावे याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आज प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या वतीने मोटार सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. या

डाव्होसला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतलं धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीचे दर्शन

क्रिकेटच्या पिचवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार फटकेबाजी प्रत्येक बॉल मुख्यमंत्र्यांकडून सीमापार ठाणे,16 :- बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2023’ या क्रिकेट स्पर्धेला आज

शहापूर तालुक्यातील डोळखांब येथे नऊ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त

ठाणे 16- शहापूर तालुक्यातील डोळखांब येथे पोलिसांनी नऊ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला असून या प्रकरणी पंढरी ठाकरे याला अटक केली आहे. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता डोळखांब येथे कसाराकडे

दिव्यांगांसाठी ‘मा’स्तर बना – यजुवेंद्र महाजन

ठाणे, १४ : जन्मापासुन दिव्यांगाबाबत पुर्वग्रहदुषित विचार केला जात असल्याने भारतात कुठल्याही क्षेत्रात दिव्यांग उच्चपदावर नाहीत.याकरीता, पित्यापेक्षा मातेच्या स्तरावर विचार केल्यास दिव्यांग अपत्याचा उत्कर्ष होईल.तेव्हा, दिव्यांगांसाठी ‘मा’स्तर बना, असे आवाहन

विमान दुर्घटनेत ५ भारतीयांसह ७२ जणांचा दुर्दैवी अंत

मोठी बातमी! विमान दुर्घटनेत 5 भारतीयांसह 72 जणांचा दुर्दैवी अंत नेपाळ, १४ :नेपाळ देशात भीषण विमान दुर्घटना घडली आहे. नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ रन वे पासून अवघ्या 10 सेंकद अलीकडे

खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट

पुणे,१५ : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागल्याची मोठी बातमी समोर येत आहे. कार्यक्रमात दिप प्रज्वलन करताना ही घटना घडली आहे. आग लागल्यानंतर तात्काळ विजवली असून यामध्ये सुप्रिया

मुंबई मॅरथॉनमध्ये इथिओपियाच्या धावपटूचे वर्चस्व

मुंबई,१५: १८ वी टाटा मुंबई मॅरेथॉनला आज सकाळी ५:१५ वाजता सुरुवात झाली होती. एलिट धावपटूंसाठी असणारी ४२.१९७ किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन नुकतीच पार पडली. या मॅरेथॉनला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी झेंडा

दिल्याने रेल्वे प्रवास सवलत नोंदणी शिबीर

ठाणे, १५ :शिवसेना ठाणे जिल्हा शाखा व दिव्यांग शिव क्रांती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली “दिव्यांगजन रेल्वेप्रवास सवलत नोंदणी शिबीर “सिद्धेश्वर तलाव पाटील वाडी येथे आयोजित