Friday, September 4 2026 3:28 pm

अष्टपैलू प्रशासकीय अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर हे विभागीय आयुक्त पदी रुजू

नवीमुंबई,03: अष्टपैलू प्रशासकीय अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आज कोकण विभाग महसूल आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. रायगड जिल्हाधिकारी पदावरुन ते पदान्नतीने कोकण आयुक्त या पदावर नियुक्त झाले आहेत. भारतीय प्रशासन सेवेतील

कोकण विभाग मतदार संघाच्या नवीन मतदार यादीत 37 हजार 719 मतदार आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी विशेष नियोजन

नवी मुंबई, 03 :- कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाली असून, कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये एकूण 37 हजार 719 मतदार आहेत.

नोटबंदीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल

नवी दिल्ली, 2 : केंद्र सरकारने2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. केंद्र सरकारने 2016 मध्ये घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या

भिवंडीत विद्यार्थ्यांकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा : 19 आंदोलक ताब्यात

भिवंडी – 2 भिवंडी येथे मेरी पाठशाला या संस्थेच्यावतीने सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आज विचित्र प्रकार पहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी यावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याने गोंधळ माजला. पोलीसांनी यावेळी 19 आंदोलकांना

सावरकर-गोळवलकर चुकले म्हणून माफी मागणार का? डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी हाणला भाजपला जोरदार टोला

ठाणे 2 – अजितदादांनी माफी मागावी, अशी मागणी करणार्‍या भाजपच्या लोकांनी सावरकर आणि गोळवलकर चुकले आहेत. त्याबद्दल आधी माफी मागा. आमचे राजे काय स्त्री लंपट होते का? असा सवाल करीत

रेझिंग डे निमित्त ठाणे नगर पोलिसांनी दिले विद्यार्थ्यांना कायद्याचे धडे

ठाणे – 2 – महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन अर्थात रेझिंग डे च्या निमित्ताने ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या वतीने विद्यार्थ्यांना शस्त्र हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच, पुढील आठवडाभर सायबर गुन्हे, वाहतुकीचे

अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात ठाण्यात भाजपाचे निषेध आंदोलन

ठाणे – २ : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांविरोधात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ ठाणे शहर भाजपाच्या वतीने आज निषेध आंदोलन करण्यात आले. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन

ठाणे महापालिका क्षेत्रात २०२२-२३ या वर्षात ४ टन प्लॅस्टिक जप्त

ठाणे 30 : ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण महापालिका क्षेत्रात केंद्र व राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार नियमित प्लॅस्टिकबंदी बाबत कारवाई करण्यात येत आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षात आतापर्यत एकूण अंदाजे 4

वाल्मिकी मेहतर समाजाच्या जाती दाखल्याचा प्रश्न सोडविणार : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर २९- महाराष्ट्र राज्यातील बाल्मिकी मेहतर समाजाच्या जाती दाखल्याचा समस्या सोडवण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाल्मिकी मेहतर समाज समन्वय समितीच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे. बुधवार, २८

लम्पी रोगावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर २९ – “लस निर्मितीमुळे राज्यातील पशुधनास लम्पी चर्म रोगाचे लसीकरण नियमितपणे करणे शक्य होईल. त्यामुळे भविष्यात लम्पीसारख्या साथ रोगावर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी