Wednesday, May 6 2026 5:54 pm

जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा संनियंत्रण समितीची सभा संपन्न

“खरीप हंगामात रासायनिक खताचे लिंकिंग होणार नाही याची दक्षता घ्या” – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ ठाणे,25 : जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा संनियंत्रण समितीची सभा दि. 22 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी, ठाणे

मिशन भरारी’ अंतर्गत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यां चे इस्रो अभ्यासदौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत होणार प्रयाण

ठाणे, 25 : ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी’ या अभिनव शैक्षणिक उपक्रमांतर्गत निवड झालेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या अभ्यासदौऱ्यास मा. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा

नाना-नानी पार्क हटवू देणार नाही; अधिकाऱ्यांनी राजकारण करू नये.. – आमदार संजय केळकर यांचा इशारा..

ठाणे 25 : आरोग्य केंद्र हवे, पण नाना नानी पार्कच्या जागी नको. याबाबत आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी मान्य केले होते, तरीही जनतेचा विरोध डावलून आरोग्य विभागाचा कंटेनर ठेवण्यात आला. अधिकाऱ्यांनी राजकारण

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा उपमुख्यमंत्री शिंदेंचा निर्धार

मजबूत कायदा-सुव्यवस्था हीच प्रगतीची गुरुकिल्ली ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई, 25 : राज्यातील पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना जागतिक पातळीवर नेण्याचा

ठाणे जिल्ह्यात जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीला वेग; प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरू

ठाणे,25: भारतीय जनगणनेच्या ऐतिहासिक प्रक्रियेला आता ठाणे जिल्ह्यात खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून, जिल्हा प्रशासनाने या राष्ट्रीय मोहिमेसाठी कंबर कसली आहे. केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘जनगणना २०२७’ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील

सोलापूरमधील अल्पवयीन माता प्रकरण; बालहक्क आयोगाचे तातडीच्या कारवाईचे निर्देश

मुंबई, 24 : बालविवाह, लैंगिक अत्याचार आणि सामाजिक-आर्थिक कारणांमुळे अल्पवयीन मुलींना मातृत्वाचा सामना करावा लागणे हे बालहक्कांचे गंभीर उल्लंघन आहे. असे नमूद करत जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल विकास,

केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते लिंगभाव समावेशनावरील आशियातील पहिल्या युनेस्को अध्यासनाचे उद्घाटन

पुणे,25: केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी आज ‘लिंगभाव समावेशन आणि कौशल्य विकास’ या विषयावरील युनेस्को अध्यासनाचे उद्घाटन केले. सिम्बॉयसिस स्किल्स अँड

एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम २०२६ साठी सूक्ष्म नियोजनावर भर द्या – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

शेतकऱ्यांना खते-बियाणे वेळेत व पुरेशाप्रमाणात उपलब्ध करुन देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश पुणे, 25: यंदाच्या हवामान अंदाजानुसार एल निनोचा प्रभाव असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्याचा शेती क्षेत्रावर होणाऱ्या संभाव्य परिणाम, पर्जन्यमानाची

शिधावाटप भरारी पथकाची डोमिनोज पिझ्झा स्टोअरवर धाड

मुंबई, 25 : शिधावाटप भरारी पथकाने मोठी कारवाई करत ठाण्यातील वंडर मॉल परिसरातील डोमिनोज पिझ्झा स्टोअरवर धाड टाकून 4.59 लाखांचा सिलेंडर साठा जप्त केल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

मागेल त्या शेतकऱ्याला कर्ज मिळाले तरच सहकार चळवळ पुढे जाईल – मंत्री बाबासाहेब पाटील

नांदेड 25 :  नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., नांदेडच्या भोकर शाखेच्या नवीन वास्तूचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि. २४) उत्साहात पार पडला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.