Saturday, August 8 2026 9:30 am

बीड जिल्ह्यातील भूसंपादन मावेजा वाटपाच्या गैरव्यवहारातील ७३ कोटींची रक्कम वसूल करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, 03 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या धुळे-सोलापूर महामार्गामधील बीड जिल्ह्यातील भू संपादनाखाली अवैधरित्या वितरित करण्यात आलेली ७३ कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी

समग्र शिक्षा योजनेतील करार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर लवकरच निर्णय – डॉ. पंकज भोयर

समितीच्या शिफारशींवर कार्यवाही करण्यासाठी प्रक्रिया सुरू मुंबई, 03 : समग्र शिक्षा योजनेअंतर्गत करार पद्धतीवरील 3,387 कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या व प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी अपर मुख्य सचिव तथा विशेष कार्य अधिकारी यांच्या

चंदगड तालुक्यात ११,३९४ हेक्टर जमीन फ्रीहोल्ड, ५४.११ लाखांची वसुलीही रद्द

विधानपरिषदेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निवेदन मुंबई, 3 : चंदगड तालुक्यातील ५५ गावांतील ११ हजार ३९४ हेक्टर जमीन आता फ्रीहोल्ड करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येणारी ५४

रेल्वेतील मयत मयंक लोहार हत्येतील आरोपीला आधुनिक तंत्रज्ञानामुळे १५ तासांत अटक – गृह राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई, 30 : चर्चगेट-नालासोपारा लोकलमध्ये प्रवासी मयंक लोहार यांच्या हत्येप्रकरणातील आरोपीला अवघ्या १५ तासांत अटक करण्यात आली असून यासाठी सीसीटीव्ही आणि फेशियल रेकग्निशन प्रणालीचा प्रभावी वापर करण्यात आला, अशी माहिती

अंधेरी ईएसआयसी रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे उद्दिष्ट; कामगारांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, 30 : कामगारांसाठी असलेल्या राज्य कामगार विमा (ईएसआयसी) रुग्णालयांमध्ये विमाधारक कामगारांना मोफत उपचार दिले जातात, तर इतर पात्र रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

रेड झोनमधील नागरिकांना मालमत्ताकरात ५० टक्के सवलत; केंद्राकडे पाठपुरावा करणार – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, 30 : देहूरोड अॅम्युनेशन डेपोपासून दोन हजार यार्ड परिसरातील रेड झोनची हद्द ‘वर्क्स ऑफ डिफेन्स अॅक्ट’नुसार निश्चित करण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्राची मोजणी करून जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर नकाशा प्राप्त झाल्यानंतर नागरिकांना दिलासा

आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि गतिमान करण्यासाठी १४०० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, 30 : राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि गतिमान करण्यासाठी १४०० डॉक्टरांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून १ जुलै रोजी (डॉक्टर्स डे) नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत. तसेच

मच्छीमारांच्या हितासाठी डिझेल दर, मत्स्य बीज उत्पादन व बाजारपेठ विकासासाठी व्यापक उपाययोजना राबवणार -मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

मुंबई, 30 : राज्यातील मच्छीमारांसमोरील डिझेल दरवाढीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाशी समन्वय साधून सकारात्मक प्रयत्न सुरू केले असून, यासंदर्भात लवकरच मच्छीमारांना दिलासादायक निर्णय मिळेल, असा विश्वास मत्स्य व्यवसाय

अंगणवाडी, महिला सुरक्षा व कुपोषण निर्मूलनासाठी व्यापक उपाययोजना – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, 30 : राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसह त्यांचे सक्षमीकरण, बालकांचे पोषण आणि अंगणवाडी सेवांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, आवश्यकतेनुसार सुविधांचा विस्तार

शेतकरी कर्जमाफीची रक्कम ५ जुलैनंतर खात्यात जमा होणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, 30 : राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेअंतर्गत ५६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना सुमारे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देण्यात येणार असून, पुरवणी मागण्यांना मंजुरी व राज्यपालांची मान्यता