Friday, August 7 2026 8:15 am

राज्यात १०.८५ लाखांहून अधिक घरकुलांना मंजुरी; झोपडपट्टी पुनर्वसन, स्वयंपूर्ण पुनर्विकास आणि पोलीस गृहनिर्माणाला गती – गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लोककल्याण अभियान‘ राबविण्यात येणार मुंबई,03: राज्यात सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी तसेच झोपडपट्टी पुनर्वसन आणि गृहनिर्माण क्षेत्रातील विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन गृहनिर्माण

राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाला मध्यवर्ती संस्थेचा दर्जा देणार – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

गृहनिर्माण संस्थांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक मुंबई, 03: गृहनिर्माण संस्थांच्या प्रश्नांवर राज्य शासन सकारात्मक असून राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाला मध्यवर्ती संस्थेचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब

महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्मान भारत योजनांची प्रभावी अंमलबजावणी; पॅलिएटिव्ह केअरला मिशन मोडमध्ये गती – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, 03 : राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, ग्रामीण रुग्णालयांपासून

मराठीच्या अभिजात दर्जानंतर विकासकामांना गती – मंत्री उदय सामंत

केंद्राच्या निधीची प्रतीक्षा न करता राज्याच्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरू मुंबई, 03 : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला असून, केंद्राच्या

सौरऊर्जा प्रकल्पांतील स्थानिक स्वराज्य संस्थांचा आर्थिक हिस्सा कमी करण्याबाबत समिती स्थापन करणार – मंत्री उदय सामंत

मुंबई, 03: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सौरऊर्जा प्रकल्पांमध्ये राज्य शासन आणि स्थानिक संस्थांच्या आर्थिक सहभागाच्या विद्यमान धोरणाचा फेरआढावा घेण्यासाठी; तसेच सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी संचालनालय नगर प्रशासन (डीएमए) मार्फत

ठाणे शहरातील मेट्रो प्रकल्पाबाबत लोकप्रतिनिधींची बैठक घेण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना – मंत्री उदय सामंत

मुंबई, 03 : ठाणे शहरातील वर्तुळाकार मेट्रो (सर्क्युलर मेट्रो) प्रकल्पामुळे नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, याची पूर्ण काळजी घेण्यात आली असून प्रकल्पाबाबत निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यासाठी एका महिन्याच्या आत

राज्यात ६८३.५३ कि.मी. मेट्रो जाळ्याची उभारणी – उद्योग मंत्री उदय सामंत

१७४ कि.मी. मार्गावर प्रवासी सेवा सुरू मुंबई, 03 : राज्यात एकूण ६८३.५३ किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळे उभारण्याचे काम सुरू असून, त्यापैकी १७४ किलोमीटर मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे, अशी

चंद्रपूरमध्ये संयुक्त संचालक कार्यालयासाठी प्रस्ताव तयार – मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई, 03: चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील उच्च शिक्षणाशी संबंधित कामांसाठी नागरिकांना नागपूरला जावे लागू नये, यासाठी चंद्रपूर येथे उच्च शिक्षण विभागाचे स्वतंत्र संयुक्त संचालक (जॉईंट डायरेक्टर) कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव

अनुदानित वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, 03: सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येत असलेल्या अनुदानित वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळात प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभाग याबाबत सकारात्मक निर्णय घेईल,

मग्रारोहयो अंतर्गत मजुरांना १०० दिवसांचा रोजगार मिळालाच पाहिजे – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, 03 : राज्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत व्यापक पातळीवर मजूरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच विविध विकास कामे गतीने होण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार मुंबई येथे आमदारांची आणि जिल्हा, तालुकास्तरावरील लोकप्रतिनिधी; तसेच