Monday, June 22 2026 5:27 pm

Category: मुंबई

Total 2997 Posts

कोयना आणि चांदोली धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावणार – मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई, 06 : कोयना व चांदोली धरणग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत राज्य शासन संवेदनशील असून या धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यात येतील, अशी ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. मंत्रालयात

तारळी धरण प्रकल्पग्रस्तांच्या नागरी सुविधांची कामे गतीने करावीत – मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई, 06 : तारळी धरण प्रकल्पग्रस्तांच्या नागरी सुविधा तसेच पुनर्वसनाच्या अनुषंगाने कामे गतीने करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव – पाटील यांनी दिले. मंत्रालयात तारळी प्रकल्पग्रस्तांच्या आढावा बैठकीत

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न समन्वयातून सोडविणार – मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई,06 : सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने गतीने कार्यवाही करावी तसेच यामध्ये समाविष्ट रा इतर ज्याकडील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करावा असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

बलात्कार प्रकरणातील दोषींना पॅरोल देण्यात येऊ नये; कायद्यात कडक तरतूद करण्याची महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची मागणी

मुंबई, 06 :- बलात्कार व लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांतील दोषींना पॅरोलवर सोडण्यात येवू नये, अशी तरतूद प्रचलित कायद्यात करण्याची मागणी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

राज्यपालांच्या पुढाकाराने मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये ‘टीबी मुक्त भारत’ अभियान राबविणार

मुंबई, 06 : मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये ‘टीबी मुक्त भारत‘ अभियान राबवले जाईल व राज्याचा आरोग्य विभाग, मुंबई महानगर पालिका तसेच रेड क्रॉस सोसायटी व विद्यापीठांना या कार्यात

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा उपमुख्यमंत्री शिंदेंचा निर्धार

मजबूत कायदा-सुव्यवस्था हीच प्रगतीची गुरुकिल्ली ३६ व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई, 25 : राज्यातील पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना जागतिक पातळीवर नेण्याचा

सोलापूरमधील अल्पवयीन माता प्रकरण; बालहक्क आयोगाचे तातडीच्या कारवाईचे निर्देश

मुंबई, 24 : बालविवाह, लैंगिक अत्याचार आणि सामाजिक-आर्थिक कारणांमुळे अल्पवयीन मुलींना मातृत्वाचा सामना करावा लागणे हे बालहक्कांचे गंभीर उल्लंघन आहे. असे नमूद करत जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल विकास,

शिधावाटप भरारी पथकाची डोमिनोज पिझ्झा स्टोअरवर धाड

मुंबई, 25 : शिधावाटप भरारी पथकाने मोठी कारवाई करत ठाण्यातील वंडर मॉल परिसरातील डोमिनोज पिझ्झा स्टोअरवर धाड टाकून 4.59 लाखांचा सिलेंडर साठा जप्त केल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

वृद्ध कलावंतांची आधार पडताळणी तत्काळ करा- मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, 25 : राज्यातील वृद्ध कलावंतांना मानधन मिळण्यासाठी आवश्यक असलेली आधार पडताळणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून वृद्ध कलावंतांचे मानधन तत्काळ देण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य आणि इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री

भटके-विमुक्त समाजाच्या समस्या निवारणासाठी त्रिस्तरीय समित्या- मंत्री अतुल सावे

मुंबई, 25 : राज्यातील भटके-विमुक्त समाजाच्या समस्या प्रभावीपणे सोडविणे, त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे तसेच या समाजावर होणाऱ्या अमानवीय अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी त्रिस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या असल्याची माहिती इतर