Monday, June 22 2026 8:09 pm

Category: मुंबई

Total 2997 Posts

‘विकसित भारत’साठी कॉस्ट ऑडिट प्रणाली अधिक बळकट करण्याचे राज्यपालांचे आवाहन

मुंबई,  १० :- विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना कार्यक्षम, पारदर्शक आणि स्पर्धात्मक अर्थव्यवस्था उभारण्यासाठी कॉस्ट ऑडिटची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. इन्स्टिट्यूट ऑफ

‘आउटलेट मॉल ऑफ इंडिया’ सैकड़ों ग्लोबल ब्रँड्ससह महाराष्ट्रातील डिस्काउंट शॉपिंगला नवी दिशा देण्यासाठी सज्ज

मुंबई 02  : भूमी वर्ल्ड महाराष्ट्रातील पहिला डेडिकेटेड आउटलेट -मॉल, ‘आउटलेट मॉल ऑफ इंडिया’ सुरु करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा मॉल महाराष्ट्राच्या रिटेल क्षेत्रातील उत्क्रांतीचा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. यामुळे

नद्यांच्या प्रदूषण नियंत्रणावर लक्ष ठेवण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा उभारा – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

मुंबई02 : नद्यांमधील प्रदूषण नियंत्रणासाठी सतत तपासणीसाठी ऑनलाईन यंत्रणा उभारण्याबाबत पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी बैठक घेतली. ‘नमामी गंगा’ उपक्रमातील पद्धतीचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना पशुपालकांपर्यंत पोहचवावी – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, 02 : ग्रामीण भागातील पशुपालकांना उद्योजक करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही महत्त्वकांक्षी योजना जाहीर झाली आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पशुपालकांना मिळावा, यासाठी यंत्रणांनी पशुपालकांपर्यंत योजनेची

साकळाई उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, 02 : श्रीगोंदा व अहिल्यानगर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी जीवनदायी ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली असून, या योजनेमुळे ३२ गावांतील सुमारे १०,००० हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई, 02 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती महिला

मुंबईसह ठाणे लोकसभेची खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंवर जबाबदारी

शिवसेनेकडून राज्यातील लोकसभा मतदार संघांच्या संपर्कप्रमुखांची घोषणा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने कंबर कसली मुंबई, 01 – लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ

भारत जैन महामंडळ आयोजित 2625 वा श्री श्रमण भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न

मुंबई, 01 : जागतिक पातळीवर वाढत असलेल्या युद्धजन्य परिस्थिती, हिंसा आणि असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर भगवान महावीरांचा अहिंसा, सत्य आणि करुणेचा संदेश आज अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई, 0१ : भारतीय हवामान खात्याच्या ३० मार्च २०२६ रोजीच्या पाच दिवसीय अंदाजानुसार आज मध्य महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीज चमकणे, गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 01 :महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) अर्थात आयव्हरमेक्टिन, डीईसी (डायइथिलकार्बामाझीन) आणि अल्बेंडाझोल या औषधांच्या संयुक्त उपचाराला गती देण्यात येत आहे. केंद्र शासनाने २०२७ पर्यंत भारतातून