Thursday, August 6 2026 4:06 am

Category: ठाणे

Total 1163 Posts

अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स व फ्लेक्सविरोधात ठाणे महापालिकेची धडक मोहीम;

आठ दिवसांत 1524 होर्डिंग्ज हटविले, पाचजणांवर गुन्हे दाखल ठाणे 22 : ठाणे महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, फ्लेक्स आणि होर्डिंग्जविरोधात महापालिकेने व्यापक मोहीम हाती घेतली. महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त

डेटा सेंटरचा विषय राज्य शासनाकडे वर्ग होणार – संयुक्त बैठकीत आयुक्त सौरव राव यांचे स्पष्टीकरण

ठाणे 18 – वेक अप ठाणेकर, स्थानिक रहिवाशी , अमेझाॅन डेटा सेंटरचे प्रतिनिधी आणि ठामपा आयुक्त सौरव राव यांच्यात आज संयुक्त बैठक झाली. या बैठकीत ठाणेकर नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक

नगरसेवकांनी शहर विकासाच्या दृष्टीने प्रशासनाशी समन्वय साधत काम करावे

प्रजा फाऊंडेशनच्या माध्यमातून नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन ठाणे 18 : लोकशाही व्यवस्थेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका अधिक प्रभावी आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने प्रजा फाउंडेशनच्या वतीने ठाणे महानगरपालिकेतील नव्याने निवडून

ठाण्याच्या संत ज्ञानेश्वर नगर प्रभागात गेली २५ वर्षे होतोय गढुळ पाण्याचा पुरवठा

लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर गढूळ आणि दूषित पाण्याची समस्या ऐकताच पालिका आयुक्तांना धक्का ठाणे, 18 – ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक १३ संत ज्ञानेश्वर नगर मध्ये चक्क

ठाण्यातील सावरकर नगर येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबत जनजागृती कार्यशाळा संपन्न

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांची प्रमुख उपस्थिती ठाणे 18 : मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे यांच्यावतीने शहरातील सावरकर नगर येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबत जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात

अखेर फसवणूक करणाऱ्या बिल्डरच्या मुसक्या आवळल्या.

* रहिवाशांची आक्रमक भूमिका आणि आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्याला यश * १० वर्षे रखडलेल्या म्हाडाच्या धोकादायक इमारतींचा स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा ठाणे 18 : गेली १० वर्षे म्हाडाच्या धोकादायक इमारतींचा

डोकेदुखी ठरलेल्या ‘त्या’ सहा मसाला गिरण्या अखेर बंद..

आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नांना यश ठाणे 18 : महात्मा फुले भाजी मंडईतील ध्वनी आणि वायू प्रदूषण करणाऱ्या अनधिकृत सहा मसाला गिरण्या अखेर बंद झाल्याने येथील रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी सुटकेचा

अजितदादा पवार यांच्या आवडीच्या गीतांमधून ठाण्यात २२ जुलै रोजी आदरांजली कार्यक्रम

वसंतराव डावखरे फाउंडेशनतर्फे आयोजन, प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांची उपस्थिती ठाणे 18 : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्ताने वसंतराव डावखरे फाउंडेशन यांच्या वतीने अजितदादांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आयोजित

ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी समन्वयाने काम करा – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

‘दिशा’ समितीच्या बैठकीत शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, पायाभूत सुविधा व कल्याणकारी योजनांचा सविस्तर आढावा ठाणे, 18: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागाचा समतोल, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास साधण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी

उल्हासनगर-३ येथील मध्यवर्ती रुग्णालयास सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री. प्रकाश आबिटकर व मा खासदार श्री श्रीकांतजी शिंदे साहेब यांची भेट

ठाणे,15 : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. श्री. प्रकाशजी आबिटकर व मा. खासदार श्रीकांतजी शिंदे यांनी आज उल्हासनगर-३ येथील मध्यवर्ती रुग्णालयास भेट देऊन रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा