Wednesday, May 6 2026 5:57 pm

Category: जळगाव

Total 107 Posts

प्रत्येक आदिवासी पाड्याला विकासाचा प्रत्यय देवू – केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम

नागपूर, 21:- भारतातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकार एका कटिबध्दतेने काम करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 हजार 700 कोटी रुपयांपेक्षा अधिक विविध विकास योजना जाहीर केल्या. प्रधानमंत्री जनमन

मौजे महमदवाडी येथील जमीन मिळकत प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश

मुंबई, 21 : मौजे महमदवाडी (ता. हवेली, जि. पुणे) येथील तक्रारप्राप्त जमीन मिळकतीबाबतचा सविस्तर अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. विधानभवनात आयोजित बैठकीस महसूल उपसचिव

‘वाढवण बंदर प्रकल्प’ हा महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणासाठी आणि आर्थिक विकासासाठी ठरणार एक महत्त्वाचा टप्पा- अपर मुख्य सचिव संजय सेठी

मुंबई, 28 : राज्य आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात येणारा ‘वाढवण बंदर प्रकल्प’ हा महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणासाठी आणि आर्थिक विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून या प्रकल्पाद्वारे राज्यात मोठ्या

भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाला वेग – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा आढावा

जळगाव 20 – राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज जळगाव जिल्ह्यातील महत्वाकांक्षी भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. या प्रकल्पामुळे जळगाव, जामनेर व पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधांचा

तंत्रज्ञानामुळे पोलिस प्रशासनाची कार्यपद्धती पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख होणार : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

नाशिक, 18: नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व संरक्षणासाठी गृह विभाग महत्त्वाचे काम करत असून जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरातून या विभागाचे कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख होण्यास होणार आहे, असे

येत्या बजेटमध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार

जळगाव 18: आपण प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर त्या जिल्ह्यात जिल्हा नियोजनमधून झालेल्या कामाचा आढावा घेतो. आज जळगाव जिल्ह्यातील कामाचा आढावा घेतला, कामं खूप चांगली आणि महत्वाच्या क्षेत्रासाठी झाली आहेत. त्यासाठी पालकमंत्री

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

जळगाव 18: जळगाव- छत्रपती संभाजीनगर रोडवरील चिंचोली शिवारात 66.27 एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या भव्य मेडिकल हबची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत केली.

ठाणे महापालिकेचा पातलीपाडा सेंद्रिय शेती प्रकल्प ठाणेकरांसाठी खुला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना पातलीपाडा येथे दीड एकर क्षेत्रात सेंद्रिय शेती प्रकल्प सर्व नागरिकांसाठी झाला खुला ठाणे 03 : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेला ठाणे महानगरपालिकेचा पातलीपाडा येथील

विषमुक्त अन्न तयार करणारा आणि प्रोत्साहन देणारा पोशिंदा….!

महाराष्ट्र शासनाने सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले आहे. याच धोरणातून प्रेरणा घेत, जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शेतकरी राजेंद्र कांडेलकर यांनी विषमुक्त सेंद्रिय शेतीचा अवलंब करत

आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण : अल्पबचत भवनमध्ये विशेष प्रदर्शनाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव 27:- भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक टप्पा असलेल्या आणीबाणीला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अल्पबचत भवन, जळगाव येथे “आणीबाणी @५०” हे विशेष माहितीपूर्ण प्रदर्शन आयोजित करण्यात