Monday, June 29 2026 3:36 pm

webxine_admin

380 Posts

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा, दहा कामांची मर्यादा हटणार

नवी दिल्ली, 14 – ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मातोश्री ग्रामसमृद्धी’ पाणंद रस्ता कामांवर असलेली ‘दहा कामांची मर्यादा’ आता लवकरच हटवण्यात येणार आहे.

खारघर येथे गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम, विविध उपक्रमांमधून व्यापक जनजागृती करा – अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील

ठाणे, 14 : ‘हिंद-दी-चादर’ गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमानिमित्त नवी मुंबईतील खारघर येथे दि. 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

खारघर येथे होणाऱ्या ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाला जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था- जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा 14 : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुुुर साहिबजी यांच्या ऐतिहासिक शहीदीला 350 वर्ष पूर्ण होत असून या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून खारघर, नवी मुंबई (रायगड) या ठिकाणी दिनांक 28 फेब्रुवारी

सांगली जिल्ह्यात ‘मनरेगा’ची प्रभावी अंमलबजावणी करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, 14 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करून, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरजू हातांना काम द्यावे आणि त्यातून दर्जेदार कामे करावीत, असे निर्देश राज्याचे

झुडपी जंगलावरील जमिनीबाबत समन्वयाने कामाला गती द्या – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, 14 : झुडपी जंगलाबाबत सर्वोच्च न्यायालयात नागपूर विभागातील जागेबाबत देण्यात आलेल्या यादीनुसार महसूल विभाग आणि वन विभागाने आवश्यक प्रमाणिकरण करून कामाला गती देण्याच्या सूचना महसूल मंत्री यांनी विभागातील सर्व

‘हिंद-दी-चादर’ शहीदी समागम कार्यक्रमात आत्मसमाधानासाठी योगदान द्यावे – विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी

नवी मुंबई, 14: श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘हिंद-दी-चादर’ या ऐतिहासिक व प्रेरणादायी कार्यक्रमाच्या आयोजनात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी प्रशासनाने दक्षतेने व

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषीचा दर्जा – मंत्री पंकजा मुंडे

बीड, 13 : पशुपालनास कृषीचा दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे कृषीच्या दराने कर्ज पुरवठा करण्यासोबत पशुपालनासाठी 50 टक्के अनुदानदेखील दिले जाणार असल्याचे या क्षेत्रात मोठया प्रमाणात ग्रामीण उद्योजक

थेट विक्री क्षेत्रातील विश्वासार्हता वाढवण्यासाठी शासन आणि उद्योग क्षेत्राने एकत्रितपणे काम करणे आवश्यक – अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर

मुंबई, 14 : सुरक्षित आणि पारदर्शक बाजारपेठ निर्माण करण्यामध्ये ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव असणे आणि कंपन्यांनी त्यादृष्टीने योग्य सेवा देण्यासाठी बांधील असणे गरजेचे आहे. यासाठी थेट विक्री क्षेत्रातील विश्वासार्हता वाढवण्यासाठी  शासन

राज्यातील प्रस्तावित सहकार भवनची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करा – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई, 14 : सहकार क्षेत्रातील विविध संस्थांना एकत्रित व सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सहकार भवनची उभारणी महत्त्वाची आहे. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये बांधकामाधीन तसेच प्रस्तावित सहकार भवनाची

मुंबई महानगर क्षेत्रात ‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करा- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १३: प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई ‘एमएमआर’ क्षेत्रातील महापालिकांनी पॉड टॅक्सी सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ