Monday, June 29 2026 2:18 pm

webxine_admin

380 Posts

चौथे विश्व मराठी संमेलनाच्या यशस्वितेसाठी समन्वय ठेवावा- मंत्री उदय सामंत

नाशिक, 16 : नाशिक येथे गोदावरीच्या तीरावर २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत चौथे विश्व मराठी संमेलन होत आहे. या संमेलनाच्या यशस्वितेसाठी सर्व प्रशासकीय विभागांनी परस्पर समन्वय ठेवत परिपूर्ण

आरटीई अंतर्गत १७ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू; १० मार्चपर्यंत करता येणार अर्ज

मुंबई,  १६ :  बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई) दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळांमध्ये २०२६-२७ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात

स्वदेशी उद्योगांना तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने भारत विश्वगुरू होणार – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई  १६ : स्वदेशी उद्योगांना तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात भारत नक्कीच विश्वगुरू होणार असल्याचा विश्वास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. उद्योग समूह

मुंबई क्लायमेट वीक; हवामान कृतीसाठी भारताचे अवकाशवीर एकाच मंचावर

मुंबई, 16: भारताच्या पहिल्या मुंबई क्लायमेट वीकमध्ये हवामान कृतीच्या लढ्यात देशाचे दोन अवकाशवीर राकेश शर्मा आणि शुभांशू शुक्ला प्रथमच एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. या ऐतिहासिक क्षणी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर

शिवजयंती उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी आंचल गोयल

मुंबई,  १६ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यप्रयोग, पदयात्रा तसेच ऐतिहासिक वारसा जपणारे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या

मुलुंड मेट्रो दुर्घटना: कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे निलंबित

मुंबई,16 : मेट्रो लाईन ४ (वडाळा-कासारवडवली) मार्गावर मुलुंड येथे आज झालेल्या दुर्घटने प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत. अपघातातील मृत व्यक्तीच्या

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने ‘माझी वसुंधरा’ अंतर्गत पर्यावरण जनजागृती व हरित शपथ स्पर्धा 2026 मध्ये ठाणेकरांनी सहभागी व्हावे

  ठाणे 16 : ठाणे महानगरपालिकेमार्फत ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरण जनजागृती व हरित शपथ स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आले असून ठाणे महानगरपालिका हद्दीतील स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये, ठामपा व खाजगी

मदरसा आणि मशिदीच्या बेकायदेशीर बांधकामाने अडविली रहिवाशांची वहिवाट

* सन 2022 पासून तक्रारी करूनही कारवाई नाही, लहान मुलांसह कुटुंबाचे बेमुदत उपोषण * श्रीनगर पोलिसांकडून तक्रारदारावरच कारवाईचा इशारा ठाणे 16 – इंदिरा नगर, रुपादेवी पाडा नंबर २, रोड नंबर

मंगळवारचे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही

  ठाणे, 16: माघ अमावास्येच्या दिवशी मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. हे सूर्यग्रहण आफ्रिका खंडाचा दक्षिण प्रदेश,

आरोग्य सेवेसाठी आशा वर्कर्स यांचे योगदान अमूल्य : महापौर शर्मिला पिंपळोलकर

  ठाणे 16 : तळागाळात जाऊन वर्षानुवर्षे लोकसेवा आणि रुग्णसेवा बजावणाऱ्या आशा वर्कर्स या आरोग्यव्यवस्थेचा कणा आहेत, त्यांचे योगदान हे अमूल्य असल्याचे वक्तव्य महापौर शर्मिला पिंपळोलकर येथे केले. आज ठाणे