Saturday, November 7 2026 11:15 am

दादोजी कोंडदेव क्रिडा प्रेक्षागृह येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

ठाणे, 22 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागामार्फत दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे उत्साहपूर्ण वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला. या उपक्रमात खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने

ठाण्यातील पारसिक नगर मध्ये साजरा करण्यात आला जागतिक योग दिवस

नागरिकांना दिले योगाचे धडे नगरसेवक अभिजीत पवार यांच्या योग शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे 22 :- माणसाचे शरीर बळकट करण्यासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक व्याधींमुळे

“पारदर्शकता असेल तर हिशेब देण्यास अडचण नसावी.” आमदार संजय केळकर…

शेकडो कोटींचा निधी, पण ठाण्याची घागर अर्धी * विविध कर भरूनही ठाणेकर टँकरवर * आमदार संजय केळकर यांचा जन आंदोलनाचा इशारा ठाणे 22 : अमृत २.० अंतर्गत सुमारे १,७५०.८२ कोटींच्या

विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकरी, महिला आणि विकासासाठी महायुती सरकारची विक्रमी कामगिरी कर्जमाफीपासून वाढवण बंदरापर्यंत, मेट्रोपासून लाडकी बहीण योजनेपर्यंत सरकारच्या कामांचा आढावा सभागृहात प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी सरकारची तयारी-शिंदे मुंबई, 22 : शेतकरी,

शेतकऱ्यांसाठी 36 हजार 585 कोटींची राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह 10 विधयके पावसाळी अधिवेशनात मांडणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना होणार कर्जमाफीचा लाभ – कर्जमाफी हे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे साधन;पावसाचा अंदाज

बेस्ट कर्मचाऱ्यांना अंतरिम दिलासा म्हणून ३००० रुपये आणि वेटलिजवरील कर्मचाऱ्यांना २००० रुपये मासिक हंगामी वाढ

कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश बेस्ट सक्षमीकरण आणि कर्मचारी मागण्यांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत निर्णय संप मागे घेत

राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट पर्यंत पिण्याचा पाणी पुरवठा निश्चित करावा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पुणे, 19 : राज्‍यातील अपुऱ्‍या पर्जन्‍यमानाच्‍या पार्श्‍वभूमीवर तसेच धरणातील उपलब्‍ध पाणीसाठा विचारात घेऊन ३१ ऑगस्‍ट २०२६ पर्यंत नागरीकांना पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा सुनिश्चित करण्‍यास सर्वोच्‍च प्राधान्‍य देण्‍याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्‍ण

ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

पुणे 19 : स्पर्धा, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही मागे राहू नयेत, यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार, आधुनिक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षण उपलब्ध करून

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील

पुणे, 19: जागतिक हवामान बदलाचा परिणाम म्हणून निर्माण होणाऱ्या ‘एल निनो‘च्या संभाव्य संकटामुळे आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीचा पशुधन व दुग्धोत्पादनावर विपरीत परिणाम

होलार समाजाच्या अभ्यासासाठी समिती गठीत करणार – मंत्री संजय शिरसाट

मुंबई, 19 : होलार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात येईल. या समितीच्या अहवालाच्या आधारे समाजाच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येतील, असे सामाजिक न्याय मंत्री