Saturday, August 8 2026 8:11 pm

मोदी-शहा यांच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या संकल्पनेला राज्यात बळ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अमित शहांच्या उपस्थितीत अंबाबाई मंदिर विकास प्रकल्पाचा शुभारंभ कोल्हापुरात विकासाची पंचगंगा वाहणार तीर्थक्षेत्र विकासासाठी महायुती सरकारची मोठी झेप कोल्हापूर, दि. 20 : श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या दीड हजार कोटी रुपयांच्या

दिवा परिसरातील ३९ अनधिकृत गोडाऊनवर निष्कासनाची कारवाई

सर्वेक्षण मोहीमही सुरू ठाणे 22 : ठाणे महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत गोडाऊनविरोधात प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली असून दिवा प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत गोडाऊनचे सर्वेक्षण आणि निष्कासन मोहीम राबविण्यात येत आहे.

मोदी-शाह हे देशाच्या राजनैतिक शक्तीपीठाचे आधारस्तंभ सहकारातून समृद्धीचा नवा अध्याय : एकनाथ शिंदे

इचलकरंजीत जनता सहकारी बँकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आणि कल्लाप्पाण्णा आवाडे साखर कारखान्याच्या नामविस्तार सोहळा इचलकरंजी, 22 : कोल्हापूर हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असले तरी देशाच्या राजनैतिक शक्तीपीठांचा विचार

ठाण्यात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा;

आमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ठाणे, 22 : भारतीय संस्कृतीची ५००० वर्षांची प्राचीन आणि अमूल्य देणगी असलेला ‘आंतरराष्ट्रीय योग

दादोजी कोंडदेव क्रिडा प्रेक्षागृह येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

ठाणे, 22 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागामार्फत दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे उत्साहपूर्ण वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला. या उपक्रमात खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने

ठाण्यातील पारसिक नगर मध्ये साजरा करण्यात आला जागतिक योग दिवस

नागरिकांना दिले योगाचे धडे नगरसेवक अभिजीत पवार यांच्या योग शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे 22 :- माणसाचे शरीर बळकट करण्यासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक व्याधींमुळे

“पारदर्शकता असेल तर हिशेब देण्यास अडचण नसावी.” आमदार संजय केळकर…

शेकडो कोटींचा निधी, पण ठाण्याची घागर अर्धी * विविध कर भरूनही ठाणेकर टँकरवर * आमदार संजय केळकर यांचा जन आंदोलनाचा इशारा ठाणे 22 : अमृत २.० अंतर्गत सुमारे १,७५०.८२ कोटींच्या

विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकरी, महिला आणि विकासासाठी महायुती सरकारची विक्रमी कामगिरी कर्जमाफीपासून वाढवण बंदरापर्यंत, मेट्रोपासून लाडकी बहीण योजनेपर्यंत सरकारच्या कामांचा आढावा सभागृहात प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी सरकारची तयारी-शिंदे मुंबई, 22 : शेतकरी,

शेतकऱ्यांसाठी 36 हजार 585 कोटींची राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह 10 विधयके पावसाळी अधिवेशनात मांडणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना होणार कर्जमाफीचा लाभ – कर्जमाफी हे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे साधन;पावसाचा अंदाज

बेस्ट कर्मचाऱ्यांना अंतरिम दिलासा म्हणून ३००० रुपये आणि वेटलिजवरील कर्मचाऱ्यांना २००० रुपये मासिक हंगामी वाढ

कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश बेस्ट सक्षमीकरण आणि कर्मचारी मागण्यांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत निर्णय संप मागे घेत