Saturday, June 20 2026 11:03 pm
latest

Category: मुंबई

Total 2991 Posts

सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीत जगतातील देव्हारा रिकामा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई, १ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, प्रसिद्ध गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्या

ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, १ : ‘विकसित महाराष्ट्र अंतर्गत’ एसटी महामंडळामध्ये सन 2029 पर्यंत 50 टक्के, 2035 पर्यंत 80 टक्के; तर 2047 पर्यंत एसटीचा 100 टक्के ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरीत करायचा आहे. या अनुषंगाने

ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीताचे ‘सुमन’ कोमेजले: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 01: आपल्या अवीट गोडीच्या सुरांनी भारतीय संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका ‘पद्मभूषण’ सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीताचे ‘सुमन’ कोमेजले असून त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली,

संगीत शिक्षणाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्यासाठी अत्याधुनिक महाविद्यालय उभारणार – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

मुंबई, 28 : राज्यातील संगीत शिक्षणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनातर्फे ‘भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय‘ उभारण्यात येत आहे. इमारतीच्या

पीसीपीएनडीटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, 28 : बेकायदा गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट करत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश

स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी समन्वयातून प्रभावी यंत्रणा उभारा – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, 28 : पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाचे कठोर धोरण आहे. या कायद्याच्या व्यापक प्रसार, प्रचार व अंमलबजावणीत राज्य तपासणी व संनियंत्रण समितीच्या सदस्यांनी आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन करून

दर्जेदार शिक्षणासोबतच दर्जेदार निवासावर शासनाचा भर – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

मुंबई, 28 : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी वसतिगृहामध्ये आधुनिक आणि सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. याच ध्येयाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधायुक्त वसतिगृह उभारण्यावर शासनाचा मुख्य भर आहे,

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

मुंबई, 28 : राज्यातील विद्यार्थी, संशोधक आणि वाचनप्रेमींसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीची कामे निर्धारित वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना

तोट्यातील एसटी विभागांना नफ्याकडे नेण्यासाठी व्यापक कृती आराखडा; प्रत्येक विभागासाठी ‘पालक अधिकारी’ नियुक्त होणार

— परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक मुंबई, 28: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातत्याने तोट्यात चालणाऱ्या विभागांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि नफ्यात आणण्यासाठी व्यापक उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात

जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताची वाढती भूमिका प्रशंसनीय – सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स

मुंबई, 22 : सायप्रस आणि भारतामधील आर्थिक आणि धोरणात्मक संबंध आता एका नवीन टप्प्यावर आले आहे. भारताचे आर्थिक सामर्थ्य, नाविन्यता आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढत्या भूमिका प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्गार सायप्रस