Monday, June 22 2026 4:06 pm

Category: ठाणे

Total 1125 Posts

दिवा मुंब्रा परिसरातील अनधिकृत नळसंयोजनावर कारवाई

एकूण 109 नळसंयोजने खंडीत ठाणे 25 : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत सर्व्ह‍िस सेंटर व अनधिकृत नळसंयोजन खंडीत करुन पाणीपुरवठा बंद करण्याची मोहिम आयुक्त सौरभ राव यांचे आदेशान्वये सुरु करण्यात आली

टँकरग्रस्त भागांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासनाची तत्पर व्यवस्था

ठाणे, 25 : जिल्ह्यातील टँकरग्रस्त गावांमध्ये नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश सासे

ठामपाच्या माध्यमातून बाळकूम परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहिम

ठाणे 25 : ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग क्र. 8 माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज (शुक्रवार दि. 24/4/26) सर्वंकष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत

जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा संनियंत्रण समितीची सभा संपन्न

“खरीप हंगामात रासायनिक खताचे लिंकिंग होणार नाही याची दक्षता घ्या” – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ ठाणे,25 : जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा संनियंत्रण समितीची सभा दि. 22 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी, ठाणे

मिशन भरारी’ अंतर्गत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यां चे इस्रो अभ्यासदौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत होणार प्रयाण

ठाणे, 25 : ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी’ या अभिनव शैक्षणिक उपक्रमांतर्गत निवड झालेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या अभ्यासदौऱ्यास मा. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा

नाना-नानी पार्क हटवू देणार नाही; अधिकाऱ्यांनी राजकारण करू नये.. – आमदार संजय केळकर यांचा इशारा..

ठाणे 25 : आरोग्य केंद्र हवे, पण नाना नानी पार्कच्या जागी नको. याबाबत आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी मान्य केले होते, तरीही जनतेचा विरोध डावलून आरोग्य विभागाचा कंटेनर ठेवण्यात आला. अधिकाऱ्यांनी राजकारण

ठाणे जिल्ह्यात जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीला वेग; प्रगणक व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरू

ठाणे,25: भारतीय जनगणनेच्या ऐतिहासिक प्रक्रियेला आता ठाणे जिल्ह्यात खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून, जिल्हा प्रशासनाने या राष्ट्रीय मोहिमेसाठी कंबर कसली आहे. केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘जनगणना २०२७’ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील

कल्याण रल्वे स्थानकावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सॅटीस प्रकल्पाला गती द्या

  एमएमआर क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एमएमआरडीए तांत्रिक सल्लागार नेमून अभ्यास करणार कल्याण डोंबिवलीतील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी काळू धरणाला गती देणार कल्याण मधील कन्स्ट्रशन टीडीआर १.३५ वरून २ करून त्यातून

MCHI प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये आमदार संजय केळकर यांची ठाम भूमिका; विकासकांना दिला इशारा

 ठाणे 20  : MCHI Property Expo 2026 या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी उपस्थित राहून ठाण्यातील विकासाच्या मुद्द्यावर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, ठाणे

कौशल्याच्या बळावर स्वप्नांना दिली यशाची उभारी: मुरबाडच्या वेदिका सुरोशी यांचा प्रेरणादायी उद्योगप्रवास

ठाणे 20 – केंद्र आणि राज्य शासनाच्या महिला सक्षमीकरण मोहिमेने ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणींच्या पंखांना नवे बळ दिले आहे. याचेच एक जितेजागते उदाहरण म्हणजे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील खेवरे येथील