Monday, June 22 2026 2:54 pm

Category: ठाणे

Total 1125 Posts

बदलापूरमध्ये इनडोअर स्‍टेडियम उभे करणार – आमदार किसन कथोरे

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026 बदलापूर क्रीडामय, राज्‍य व्हॉलीबॉल स्पर्धेचे शानदार उद्‌घाटन ठाणे,14 :ऑलिम्‍पिक खेळांना प्रोत्‍साहन देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा ही ऐतिहासिक ठरणार

राष्ट्रवादी (श.प.) च्या ओबीसी सेल अध्यक्षपदी गजानन चौधरी यांची फेरनिवड

ठाणे, 14 – राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेवरून गजानन चौधरी यांची ओबीसी सेलच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. गजानन चौधरी यांना ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज

ठाण्यातील तलावांची महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी अधिकाऱ्यांसमेवत केली पाहणी

राज्य सरोवर संवर्धन योजनेच्या पार्श्वभूमीवर तलावांची पाहणी ठाणे 14 : तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाण्यातील तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी राज्य सरोवर संवर्धन या योजनेच्या माध्यमातून तलावांच्या सुशोभिकरणाची कामे करण्यात

शून्यातून विश्व निर्माण करणारे रामशेठ ठाकूर आधुनिक काळातील ‘एकलव्य’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई,14: सामान्य माणसाने असामान्य कसं व्हायचं, याचा वस्तुपाठ म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जीवनप्रवास आहे. ज्या रयत शिक्षण संस्थेने त्यांना घडवलं, त्याच संस्थेला आजवर 135 कोटींहून अधिक रुपयांची गुरुदक्षिणा

वर्षभरात पाच पेपरफुटीची प्रकरणे; आता तरी मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावे – मनोज प्रधान

ठाणे, 13 – तीन मे रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेच्या पेपरफुटीचे कारण पुढे करीत देशभरात फेरपरीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. ही पेपरफुटी महाराष्ट्रातून झाली असल्याने हे राज्य शासनाचे अपयश

सिंधुताई सपकाळ तिरंदाजी केंद्रात ‘पॅडेल कोर्ट’चे भूमिपूजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न

युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या संकल्पनेतून साकारत आहेत हा उपक्रम ठाणे, १३ : ओवळा-माजीवडा विधानसभा मतदारसंघातील पोखरण रोड नं. २ येथील सिंधुताई सपकाळ तिरंदाजी केंद्रामध्ये खेळाडूंसाठी अत्याधुनिक “पॅडेल कोर्ट” उभारणीच्या

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाने जलदगतीने कार्यवाही करावी : महापौर शर्मिला पिंपळोलकर

ठाणे 13 : ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत कायमस्वरूपी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक, पदोन्नती,

गुरूवार शुक्रवार ठाण्यात पाणी नाही

ठाणे 06 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत करण्यात येणाऱ्या देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे ठाणे शहरातील काही भागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गुरुवार, 7 मे 2026 रोजी दुपारी 12.00

प्रभाग क्र. 19 मधील प्रलंबित कामांची पाहणी करुन ती तातडीने पूर्ण करावीत

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचे प्रशासनास आदेश ठाणे 06 : ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 19 मधील रायलादेवी तलाव येथे तातडीने सुरक्षा रक्षक नेमावेत, तसेच शाळा क्र. ३२/१२६ मधील उर्दु माध्यमाची शाळा

आदिवासी आश्रमशाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी उद्या शहापूरमध्ये राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

ठाणे,06 : राज्यातील शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता वाढविणे आणि त्यातील अडचणींवर मात करण्यासाठी उद्या, ७ मे २०२६ रोजी, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अघई येथे एका भव्य एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन