Monday, June 22 2026 1:46 pm

Category: ठाणे

Total 1125 Posts

गावदेवी भाजी मंडईतील मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची तर जखमींना 1 लाखांची मदत महापालिका करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार पदाधिकारी व प्रशासन यांच्यात तातडीची बैठक भाजी मंडईतील विक्रेत्यांचे 1 जून रोजी त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार ठाणे 22 : गावदेवी भाजी मंडई येथे आज पहाटे

भटक्या कुत्र्यांसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले स्वागत 

ठाणे 20 – आजारी आणि मानवासाठी धोकादायक असलेल्या भटक्या कुत्र्यांना इंजेक्शन देऊन मारले जाऊ शकते, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. भुतदया आणि प्राणीदया ही मानवाची संवेदनशील मानसिकता असली तरी

ठाणे विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे आचारसंहिता पालनाचे आवाहन ठाणे 20:- महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक 2026 चा बिगुल वाजला असून, या निवडणुकीच्या यशस्वी आणि पारदर्शक संचालनासाठी ठाणे

मतदार यादी अचूक करण्यासाठी प्रशासन सज्ज -ठाणे जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा ठाणे 20:- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती

‘सुपर एल निनो’च्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका सज्ज आयुक्त सौरभ राव यांनी घेतला सर्व विभागांचा सविस्तर आढावा

ठाणे 20 : संभाव्य “सुपर एल निनो” परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या पाणीटंचाई, उष्णतेची वाढती तीव्रता, कमी पर्जन्यमान आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे. या

ठाणे रेल्वे स्थानकातील विकासकामांना गती 

खासदार नरेश म्हस्के आणि डीआरएम हिरेश मीना यांचा संयुक्त पाहणी दौरा ठाणे 20 – ठाणे रेल्वे स्थानकातील नविन सार्वजनिक शौचालय, एक्सलेटरच्या कामाला गती देणे, फलाटांवर मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करुन

घोडबंदरवासियांना 3 विहिरींचे आजपासून होणार पाणी उपलब्ध !

घोडबंदर परिसरातील काही प्रमाणात होणार पाणी टंचाई दूर ! ठाणे 20 ठाणे शहराच्या घोडबंदर परिसरातील वाढते नागरीकरण तसेच उन्हाळ्याच्या दिवसात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर प्रभावी उपाय म्हणून आनंद नगर, ठा. म.

ठाणे महानगरपालिकेतर्फे शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

ठाणे (20) : ठाणे महानगरपालिका उद्यान विभाग व पर्यावरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा’ आणि ‘LiFE – Lifestyle for Environment’ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून ते 7 जून 2026

ठाणे महापालिका सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबवित असलेल्या योजनांचे अनुकरण इतर महापालिकांनी करावे – मुकेश सारवान

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांची ठाणे महापालिकेस भेट ठाणे (20) : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी आज ठाणे महापालिकेस भेट देवून महापालिकेच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ईव्ही गाडीचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रतिसाद पंतप्रधान मोदींचे राष्ट्रहितासाठी इंधन बचतीचे आवाहन; विरोधकांनी राजकारण करू नये ठाणे, 14 : कोविड काळात देशातील जनतेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी