Tuesday, November 17 2026 7:21 am

lokvruttant_team

5582 Posts

महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सौनचिरैया सुपर मार्केटची भुमिका महत्वाची – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी 17 : महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सोनचिरैया सुपर मार्केटची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. केंद्र शासन पुरस्कृत ‘दीनदयाळ अंत्योदय योजना’ राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत

जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करणार – मुख्यमंत्री

रत्नागिरी, 17 : जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत एक राज्यस्तरीय समिती स्थापन करून सकारात्मक पद्धतीने योग्य निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येथील चंपक मैदानावर

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईत आगमन

मुंबई, १७ :- महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस शनिवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचे आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सपत्नीक आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री

नमो चषक २०२३ चे शानदार उद्घाटन

ठाणे, १७ : भारतीय जनता पार्टी ठाणे शहर च्या बाळकूम मंडल च्या वतीने नमो चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे .ठाण्यातील हायलँड पार्क ग्राउंड येथे आयोजित तीन दिवसीय क्रिकेट

यंदा प्रथमच आग्रा किल्ल्यात साजरी होणार शिवजयंती

भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केले नरेंद्र मोदी सरकारचे अभिनंदन ठाणे, दि. 17 (प्रतिनिधी) : मराठेशाहीच्या इतिहासात मोठे महत्व असलेल्या आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती उत्सव साजरा करण्यास परवानगी दिल्याबद्दल

पालघर जिल्ह्यात ५ आयटीआयमध्ये स्कील सेंटर सुरु – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. 17 : पालघर जिल्ह्यातील पालघर, जव्हार, मोखाडा, वाणगाव व तलासरी येथील आयटीआयमध्ये विविध कमी कालावधीच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देणाऱ्या स्कील सेंटरचा आज राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीपासून महाराष्ट्र गीताचा स्वीकार — सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 17 : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राज्यभरात 19 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे. या जयंती दिनापासून “जय जय महाराष्ट्र माझा” या महाराष्ट्र गीताचा स्वीकार करण्यात येणार

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा उद्या शपथविधी

मुंबई, दि. 17 :- महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून रमेश बैस पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचा शपथविधी समारंभ दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२.४० वाजता दरबार हॉल, राजभवन येथे होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘आदि महोत्सवा’चे उद्घाटन

नवी दिल्ली, 16 : राजधानी दिल्लीत ‘आदि महोत्सव’ सुरू झाला आहे. यात राज्यातील आदिवासी संस्थांची तसेच कारागिरांनी दालने उभारली आहेत. मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममध्ये गुरूवारपासून या महोत्सवाची सुरूवात झाली. या

संगीत नाटक अकादमी चा ‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा’ पुरस्कार प्रदान, महाराष्ट्रातील 11 कलाकार सन्मानित

नवी दिल्ली , 17 : प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी चा ‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा पुरस्कार’ केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. राज्यातील लोकसंगीत, तमाशा, सारंगी, पखवाज,