Sunday, June 21 2026 4:33 am
latest

Category: रत्नागिरी

Total 18 Posts

जागतिक दर्जाच्या स्मारकासाठी आर्थिक अन्याय होणार नाही – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

मंडणगड तालुक्यातून बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श निर्माण करु – राज्यमंत्री योगेश कदम रत्नागिरी, 20 : जगासाठी उत्तुंग नेतृत्व असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वदूर पोहचविण्यासाठी शासकीय तिजोरी खाली करावी लागली तरी चालेल.

१४० किलोमीटर समुद्र किनाऱ्याच्या सरंक्षणाची जबाबदारी रत्नागिरीकरांची – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, 19 : देशाच्या सीमेवर जसे सैनिक काम करतात तसेच देशाच्या अंतर्गत फार मोठी सुरक्षा देण्याचे काम सीआयएसएफच्यामार्फत होते. आपल्या देशातला पूर्ण समुद्र किनारा हा सुरक्षित राहिला पाहिजे. हे प्रत्येकाला कळले

वयस्कांच्या समस्यांसाठी उपाययोजना कराव्या लागतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रत्नागिरी, 21: निसर्गसंपन्न वृद्धाश्रमात येणाऱ्या वृद्धांचे पाच दहा वर्षांनी आयुष्य वाढेल. वयस्कर लोकांच्या समस्या, त्या संदर्भातल्या उपाययोजना, त्यांच्या करता काय व्यवस्था केल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल, असे

ज्ञान, पदवी, संशोधनाचा फायदा शेतकऱ्यांसाठी व्हावा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

रत्नागिरी, 15: विद्यार्थ्यांनी मिळालेल्या पदवी, ज्ञान, केलेल्या संशोधनाचा फायदा शेतकऱ्यांसाठी करून द्यावा. देशाच्या शेती उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीकोनातून अधिक प्रात्यक्षिकांवर भर द्यावा, हे खरे यश असेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.

‘हॉस्पीटल ऑन व्हील’ सुरु करणार- पालकमंत्री उदय सामंत

क्रीटीकल केअर युनिटच्या माध्यमातून आरोग्याच्या दालनाला सुरुवात रत्नागिरी, 27 : २४ कोटी रुपये खर्चून क्रीटीकल केअर युनिट रत्नागिरीमध्ये होत आहे. या माध्यमातून आरोग्याच्या दालनाला सुरुवात होत आहे. घराघरात आरोग्याची सुविधा

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या पीसीआय ॲपचे लोकार्पण

रत्नागिरी, 27 : जिल्हा परिषद व आयआयटी मुंबई यांच्या सहकार्याने रस्त्यांच्या पृष्ठभागांचा दर्जा ठरविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम बुध्दीमत्ता सक्षम पीसीआय ॲपचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज करण्यात

धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरमधून बंदुकांची निर्मिती रत्नागिरीमध्ये -पालकमंत्री उदय सामंत

कशेळी गाव होणार संपूर्ण सौर ऊर्जेवर रत्नागिरी, 27 : धिरुभाई अंबानी डिफेन्स क्लस्टरमधून सैनिकांच्या हातातील बंदुका रत्नागिरीमध्ये निर्मिती होणार आहेत. विजेच्या बाबतीत ग्रामपंचायतींना सक्षम करण्याचे काम राज्यात प्रथमच गोळप सौर

रत्नागिरी येथे २९ हजार ५५० कोटी गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

मुंबई, 7 : रत्नागिरी येथील वाटद, झाडगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात २९ हजार ५५० कोटीं गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. यामुळे ३८हजार १२० इतकी

महिला सक्षम तर, देश सक्षम, महिलांचा विकास तर, देशाचा विकास – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद रत्नागिरी, 26 : महिला सक्षम तर, देश सक्षम, महिलांचा विकास तर, देशाचा विकास, देशाला आर्थिक महासत्ता बनवायचे आहे. ‘मुख्यमंत्री

‘ग्रंथाली’ची विज्ञानधारा आणि आरोग्ययात्रा कोकणात

चिपळूण,22 : ग्रंथालीने महाराष्ट्रात वाचनप्रसाराचे कार्य सुरू केले त्याला आता 49 वर्षे झाली आहेत. पुढील 25 डिसेंबरमध्ये ग्रंथाली 50 वर्षे पूर्ण करेल. ग्रंथालीने मराठीत मोलाचे साहित्य निर्माण केले. गेल्या तीन