Tuesday, November 17 2026 7:13 am

lokvruttant_team

5582 Posts

घोडबंदर किल्ल्याच्या बुरुजावर अभिमानाने फडकला १०५ फूट उंच भगवा ध्वज

*सगळे वातावरण झाले भगवे ; आमदार प्रताप सरनाईक यांची वचनपूर्ती* *अभूतपूर्व जल्लोषात झाली भगव्या ध्वजाची दिमाखदार प्रतिष्ठापणा ; भव्य मिरवणुकीला हजारो शिवप्रेमींची उपस्थिती भाईंदर, १९ : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक

महापालिका आयुक्त आणि ठामपा विद्यार्थी यांच्यात रंगला प्रश्नोत्तराचा तास

ठाणे 19- तुम्ही इंटरनेट वापरता का?… हो, मग इंटरनेटवर काय पहाता? गुगल, यूट्यूब.. यूट्यूबर काय पाहता?.. शास्त्रज्ञांची माहिती वाचतो…, कोणते शास्त्रज्ञ? न्यूटन, आईनस्टाईन, गॅलेलिओ या शास्त्रज्ञांची माहिती वाचली.. न्यूटनने ग्रॅव्हीटीचा

जय जय महाराष्ट्र या राज्यगीताच्या सादरीकरणाने ठाणे महापालिकेत शिवजयंती साजरी

ठाणे 19 – छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज ठाणे महानगरपालिकेच्या वतीने पोवाडा.. नृत्य आणि ‘गीत जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताच्या सादरीकरणाने महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात साजरी करण्यात

महाराष्ट्राला रेल्वेकडून तब्बल १३ हजार ५३९ कोटींचा निधी

ठाणे, १९ : रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्राला २०२३-२४ या वर्षात तब्बल १३ हजार ५३९ कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे. रेल्वेच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्राला भरीव निधी उपलब्ध झाला असून, रेल्वे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दीक्षाभूमीला भेट

नागपूर, १८. : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी आज सकाळी येथील दीक्षाभूमीला भेट देऊन अभिवादन केले. श्री. शाह यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी

रमेश बैस यांनी मराठीतून घेतली राज्यपालपदाची शपथ

रमेश बैस यांनी मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल मुंबई,१८ -मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला यांनी आज नवनियुक्त राज्यपाल श्री.रमेश बैस यांना राज्यपाल पदाची

भिवंडीतील बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंज वर दहशतवादी विरोधी पथकाची धाड

ठाणे : भिवंडी शहरात अनधिकृतपणे आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्स्चेंज सुरुच असल्याचे यापूर्वीही अनेक वेळा पोलिसांनी मारलेल्या छापेमारीवेळी उघडकीस आले असतानाच, पुन्हा एकदा बेकादेशीर आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाने धाड टाकून

ठाण्यात मानपाडा येथे डॉक्टरची आत्महत्या

ठाणेः येथील हॅप्पी व्हॅली सोसायटी, मानपाडा येथे राहणारे डॉ. पावन लक्ष्मण साबळे हे सेठ गोर्धनदास वैद्यकीय महाविद्यालय, परळ मुंबई येथे जन औषध वैद्यकशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत होते.

हिंद अयान ही बहुस्तरीय सायकलिंग शर्यत ठाण्यातून मुंबईला रवाना

ठाणे 18 – ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत ठाण्यात दाखल झालेली ‘ हिंद अयान’ ही वार्षिक बहुस्तरीय सायकल स्पर्धा आज ठाणे महापालिका भवन येथून मुंबईकडे रवाना झाली. यावेळी उपायुक्त मिनल पालांडे यांनी

महाराष्ट्र मासेमारी अधिनियमात सुधारणांसाठी तज्ज्ञ समिती गठीत – सुधीर मुनगंटीवार

मुंबई, 17 :आधुनिक काळानुरूप महाराष्ट्र मासेमारीबाबत अधिनियम, 1960 मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. या सुधारणांच्या शिफारशी शासनास सादर करण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तज्ज्ञ समिती गठित केली आहे. मत्स्यव्यवसाय