Thursday, September 3 2026 1:54 pm

गुढीपाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही मुंबई, २१ : मराठी नववर्षाचा प्रारंभ असणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगभरातील मराठी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात सुरू असलेल्या अवकाळी

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश घेतलेल्या बालकांच्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीच्या रकमेसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार – दीपक केसरकर

मुंबई, 21 :- राज्यात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश घेतलेल्या बालकांच्या शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीच्या रकमेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषद सदस्य

एप्रिल अखेरपर्यंत शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करणार – शिक्षणमंत्री दीपक केसरकर

मुंबई 21 : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे राज्य शासनाचे ध्येय आहे. त्यामुळे एप्रिल अखेरपर्यंत तीस हजार पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच आधारजोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास

धारावी पुनर्विकास लवकरच पुर्ण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, २१ : मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदेतील अटी शर्तीनुसार ज्यांची आर्थिक क्षमता आहे त्यालाच हे काम करता येईल त्यामुळे अडाणी समूहाने ते सिध्द केल्यानंतरच त्यांना कामाचे आदेश देण्यात येतील

बारामतीत होणार चक्क दोन मजली इमारतीचे स्थलांतर

काटेवाडी, २१: वाढत्या शहरीकरणाबरोबरच देशातील बांधकाम क्षेत्रातही अत्याधुनीक प्रयोग होताना दिसत आहे. बांधकाम क्षेत्रातला असाच एक आश्चर्यचकीत करणारा प्रयोग पुणे जिल्ह्यातील बारामतीत पाहायला मिळणार आहे. हा प्रयोग म्हणजे दोन मजली

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सुनावणी लांबणीवर

नवी दिल्ली २१ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Maharashtra Local Body Election) निवडणुकीवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. पुढील सुनावणी 28 मार्चला होणार आहे. ऑगस्ट 2022 पासून ही सुनावणी वारंवार पुढे

आयटी क्षेत्रातील अभियंता, कर्मचारी यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक – कामगारमंत्री सुरेश खाडे

मुंबई 21 : माहिती तंत्रज्ञान (आय. टी) क्षेत्रात अभियंता, कर्मचारी, कामगार यांच्या विविध समस्या आहेत. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीची बैठक घेऊन सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी

महाराष्ट्राच्या चित्ररथाचे कलावंत कौतुकास पात्र – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 21 : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्लीत कर्तव्य पथावरील संचलनात कलावंतांनी कमी कालावधीत उत्कृष्ट कामगिरी सादर करीत द्वितीय क्रमांक पटकावला. ही महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब असून या चित्ररथाच्या

महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी आणखी डौलाने उभारूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

*_नववर्ष प्रारंभ, गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा_* मुंबई, २१ : – आपला महाराष्ट्र प्रगतीशील आहे. नवनव्या संधीना गवसणी घालण्याची महाराष्ट्राची क्षमता आहे. अशा संधी शोधूया आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी

वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविण्याचा कोणताही निर्णय नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 21 : मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय नवी दिल्ली येथे हलविण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. विधानसभेत उपस्थित झालेल्या या मुद्द्यावर