Sunday, November 15 2026 2:07 pm

मृद व जलसंधारण विभागांतर्गत ६७० पदांची भरती प्रक्रिया राबविणार – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

मुंबई 22 : मृद व जलसंधारण विभागांतर्गत राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) या संवर्गातील 670 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती मृद व जलसंधारण

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ संपादक कैलास म्हापदी, पत्रकार संजय पितळे, विनोद जगदाळे, डॉ.दिलीप सपाटे, जयेश सामंत, विभव बिरवटकर सन्मानित

ठाणे, 22 :- राज्य शासनाच्या “शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी” समितीवर ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ संपादक कैलास म्हापदी यांची, तसेच राज्य व विभागीय अधिस्वीकृती समितीवर पत्रकार संजय पितळे, विनोद

प्रतिभेच्या दहामुखांनी भरभरून देणारे आचार्य अत्रे हेअफाट व्यक्तीमत्व – ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार

ठाणे (17) -आपल्या असामान्य लेखन कर्तृत्वाने आणि विलक्षण प्रतिभेने मराठी साहित्य विश्वात मुशाफिरी करणारे, शिक्षक, कवी, गीतकार, विनोदकार, पटकथाकार, विडंबनकार, नाटककार, वक्ता, चित्रपट दिग्दर्शक, पटकथाकार, बालवाङमयकार, शिक्षणतज्ज्ञ अनुवादक, राजकीय पुढारी

ठाण्यातील विज्ञान केंद्र विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे ठरेल!

ठाण्यातील विज्ञान केंद्र विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे ठरेल! • डॉ. अनिल काकोडकर यांचे प्रतिपादन • ठाणे महापालिकेच्या विचारमंथन व्याख्यानमालेत डॉ. काकोडकर यांची मुलाखत • ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद ठाणे

रुग्णालयात आलेल्या सर्व रुग्णांना दाखल करुन घेवून सर्वोच्च रुग्ण्सेवा देण्याकडे कटाक्षाने प्राधान्य असावे ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या यंत्रणेला सक्त सूचना

ठाणे 17 : छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काम करणाऱ्या सर्व विभाग कर्मचारी, अधिकारी यांनी समन्वय साधून आरोग्य सेवा, रुग्ण सेवा हेच सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य ठेवले पाहिजे, रुग्णालयात दैनंदिन विविध उपचारांसाठी

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्स ॲप हेल्पलाईनचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई 17: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या लाभार्थींसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्स ॲप हेल्पलाईनचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आला. याचवेळी दुर्धर व गंभीर आजारांवर यशस्वी मात केलेल्या

कळवा रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी चौकशी समिती गठित

मुंबई, 17 : ठाणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथील रुग्णालयात शनिवार दि. 12 ऑगस्ट रोजी रात्री 10.30 ते रविवार 13 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8.30 वा. या

तरुणांच्या नवसंकल्पना साकारण्यासाठी संपूर्ण सहकार्य करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 17 : नवसंल्पनांच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवू शकेल अशा सर्व संकल्पना प्रत्यक्ष साकार करण्यासाठी तसेच या संकल्पना स्टार्टअपमध्ये रुपांतरित करण्याच्या दृष्टीने शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही

सहा महिन्यांत कायमस्वरूपी पुनर्वसन करणार : इरशाळवाडीवासियांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा

मुंबई, 17 : इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी तात्पुरत्या उभारलेल्या निवारा व्यवस्थेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. महिनाभराच्या आत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री इरशाळवाडीवासियांचे अश्रू पुसण्यासाठी आले. त्यांनी वडीलकीच्या नात्याने सर्वांना धीर दिला..शासन

मत्स्य व्यवसायात चंद्रपूर जिल्हा आदर्श जिल्हा म्हणून विकसित करणार – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, 17 : मत्स्यव्यवसाय हा रोजगार व संपन्नता देणारा उत्तम व्यवसाय आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तलावांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसायात चंद्रपूर जिल्हा आदर्श जिल्हा म्हणून विकसित करण्याकरता योग्य ती