Saturday, August 22 2026 10:35 pm

नरेश म्हस्के यांनी घेतले माजी ठाणे जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक यांचे शुभाशीर्वाद  

ठाणे, 08- ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के हे प्रचारा दरम्यान मान्यवरांच्या गाठीभेटी घेत आहेत. राज्याचे माजी मंत्री व ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेशजी नाईक यांची नरेश म्हस्के यांनी

लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांनी खर्चाचा लेखाजोखा सादर करणे बंधनकारक -केंद्रीय खर्च निरीक्षक

ठाणे, दि. ०७ (जिमाका) : लोकसभा निवडणुका या शांततापूर्ण व आदर्श आचारसंहितेचे पालन करुन पार पाडण्यासाठी २५ ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीकरिता नामनिर्देशित झालेल्या सर्व उमेदवारांनी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक

संभाजी नगरात गुलाल उधळाल हीच खरी छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिकांना आवाहन संभाजी नगर, 08 ज्या क्रूरकर्मा औरंगजेब याने धर्मवीर संभाजी महाराजांचा अतोनात छळ केला. त्याच्या कबरीवर फुले उधळण्यास काही लोक जातात. ते संभाजी नगरच्या नावाला

महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या मीरा रोड, भाईंदर येथील प्रचार फेरीने विरोधकांना भरली धडकी  

अयोध्येतील धर्मगुरुंची प्रचार फेरीत प्रमुख उपस्थिती शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाइं व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन ठाणे, 08 – विरोधी पक्षातील उमेदवाराला धडकी बसेल अशी ठाणे लोकसभा महायुतीचे

२५ ठाणे लोकसभा मतदारसंघात सर्वसाधारण, खर्च व पोलीस निरीक्षक दाखल

ठाणे, 4 – भारत निवडणूक आयोगाने 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक, खर्च निरीक्षक व पोलीस निरीक्षकांची नियुक्ती केली असून हे चारही निरीक्षक मतदारसंघात दाखल झाले असून कामकाज सुरू केले

महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा प्रचाराचा धडाका सुरु

रेल्वे प्रवाशांसमवेत संवाद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठांचे घेतले आशीर्वाद ठाणे ४ – शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी आज शनिवारी सकाळपासून गाठीभेटीद्वारे प्रचाराचा

‘नागरिकांनी मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा’

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन ठाणे ०४ : लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी नागरिकांनीही सक्रिय पुढाकार घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. तसेच,

‘आंबेघोसाळे तलाव परिसरातील कामे जलद पूर्ण होतील’

महापालिका आयुक्त सौरभ राव यांची ग्वाही उथळसर प्रभागात सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे आयोजन ठाणे, ०४ : आंबे घोसाळे तलाव परिसरातील सर्व कामे जलद गतीने पूर्ण होतील. तसेच, ज्येष्ठ नागरिकांनी मांडलेल्या सूचनांचा

राज्यात ओपिनियन आणि एक्झिट पोलला निवडणूक कालावधीत प्रतिबंध

मुंबई, 4 : भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणूक 2024 साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला

समाजमाध्यमांवरील प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवावे – निवडणूक निरीक्षक परवीनकुमार थिंड

मुंबई 03: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवतानाच उमेदवारांकडून समाजमाध्यमांवर होणाऱ्या प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवावे, अशा सूचना 29- मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी नियुक्त निरीक्षक परवीनकुमार