Wednesday, November 11 2026 12:51 am

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या ई -उपस्थितीत हायब्रिड ॲन्युटी मॉडेल टप्पा-२ अंतर्गत रस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन

मुंबई, 13 : सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत हायब्रिड ॲन्युटी मॉडेल (हॅम) टप्पा-२ या प्रकल्पांतर्गत राज्यात ३७ हजार कोटींच्या निधीतून ६ हजार कि.मी लांबीच्या रस्त्यांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन समारंभ ऑनलाईन पद्धतीने सार्वजनिक

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद

यवतमाळ, 13 : महामहीम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी यवतमाळ येथे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. जिल्हा समजून घेतांना विविध क्षेत्रात जिल्ह्याच्या विकासासाठी काय करता येईल,

मनोरा आमदार निवास समोरील चौकाचे उद्या विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, 13 : मनोरा आमदार निवास, नरीमन पॉईंट, येथील चौकाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात येणार आहे. विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच १२ ऑक्टोंबर रोजी दुपारी ४.०० वाजता विधानसभा अध्यक्ष

मुंबई उपनगर जिल्ह्याकरिता प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची बैठक संपन्न

मुंबई, 13 : मुंबईतील पशूवधगृह येथे पशूवधगृहाची जागा वगळून इतर जागेत प्राण्यांसाठी आश्रयस्थळ उभारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने जागा निश्चित करावी. यासाठी महानगरपलिका किंवा शासकीय आरक्षित जागेवर आश्रयस्थळ उभारावे, असे निर्देश मुंबई

सर्वोत्तम तंत्रज्ञानाने सज्ज महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सायबर हल्ल्यापासून जनतेचे रक्षण करेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे, 13: सर्वोत्तम तंत्रज्ञानाने सज्ज असा हा महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प (Cyber Security Project) जनतेमधील सायबर हल्ल्याची भीती निश्चितच कमी करेल. हा प्रकल्प जनतेचे डिजिटल माध्यमातून होणाऱ्या फसवणूकीचे प्रमाण कमी

नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध नागरी सुविधा आणि प्रकल्पांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन

ठाणे, 13 : नवी मुंबईच्या विकासाला गती देणारे चांगले काम नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असून 25 नागरी सुविधांचे व प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होत आहे, याबद्दल समाधान व्यक्त करीत

सुरक्षेच्या दृष्टीने वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी गुणात्मक परिवर्तन आवश्यक –उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, 13: पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या नागरिकीकरण व औद्योगिकीकरणामुळे निर्माण होणाऱ्या सुरक्षेच्यादृष्टीने वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी गुणात्मक परिवर्तन आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पोलीस

महाराष्ट्रातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणकारी मंडळाला मंजुरी

– वृत्तपत्रविक्रेत्यांना न्याय देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य – आ. संजय केळकर यांच्या पाठपुराव्याला यश ठाणे 11   लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ वृत्तपत्र असला तरी त्याचा पाठीराखा हा वृत्तपत्र विक्रेता आहे. या वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी

राज्याला केंद्र सरकारकडून ११,२५५ कोटींचे कर हस्तांतरण

नवी दिल्ली, 11 : महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 11,255 कोटी रुपये कर हस्तांतरण आज जारी करण्यात आले. या निधीच्या रक्कमेत आगामी सणासुदीच्या काळात भांडवल खर्च भागविण्यासाठी एका अग्रिम हप्त्याच्या रक्‍कमेचाही समावेश

मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे स्थलांतर; पत्रव्यवहारासाठी बदलाची नोंद घेण्याचे आवाहन

मुंबई,11 : मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक या कार्यालयाचे मित्तल आयुर्वेदिक हॉस्प‍िटल, आठवा मजला, चर्नी रोड येथे ४ ऑक्टोबर २०२४ पासून स्थलांतर झाले आहे. या कार्यालयाशी पत्रव्यवहार करताना ‘विभागीय शिक्षण उपसंचालक