Friday, August 6 2021 7:47 am

Category: विदर्भ

Total 10 Posts

मजूरांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात; जखमींना सोडून चालकासह इतर फरार

वर्धा : सुरत येथे अडकून पडलेल्या मजुरांना घेऊन ओडिशाला निघालेल्या बसला अपघात झाल्याची घटना वर्ध्यात नागपूर-अमरावती महामार्गावर पहाटे घडली. या अपघातात जखमी झालेल्या मजुरांना सोडून चालकसह सर्वजण घटनास्थळावरुन निघून गेले

यवतमाळमध्ये भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

कळंब (यवतमाळ) : अस्थी विसर्जन करून परतणारे वाहन दरीत कोसळून आठ जण ठार, तर १६ जण जखमी झाले. ही घटनारी वाजताच्या सुमारास कळंब-जोडमोहा मार्गावर असलेल्या वाढोणा गावादरम्यान घडली. मृतांमध्ये चालकासह

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात

यवतमाळ :  लोकसभा निवडणुकीत वाशिम लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष लागून राहिले आहे. प्रहार संघटनेच्या तिकीटावर वैशाली येडे निवडणूक लढत आहेत. आत्महत्या केलेले शेतकरी सुधाकर येडे यांच्या त्या पत्नी… वैशाली येडे

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची उद्या सुरुवात

यवतमाळ -:  अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात उद्या (शुक्रवार) सकाळी आठला ग्रंथदिंडीने होणार आहे. निमंत्रणवापसी, बहिष्कार, राजीनामा आदी कारणांनी वादग्रस्त ठरला होता. समता

मराठी असो वा इंग्लिश नवं-वर्ष सेलिब्रेशन तर व्हायलाच हवे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे आदित्य ठाकरेंना पत्र…

युवा सेनापती आदित्य ठाकरे.    यांसी सस्नेह जय महाराष्ट्र !   महाराष्ट्र  दुष्काळात  होरपळून निघतो आहे. १९७२ पेक्षाही वाईट परिस्थिती आहे. तेव्हा खायला अन्न नव्हते. आता अन्नासोबत पाणीही नाही आणि

महाराष्ट्राचा वीरपुत्र पाकच्या गोळीबारात शहीद

श्रीनगर : जम्मू – काश्मीरमध्ये कृष्णा घाटी येथे सीमा रेषेवर पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात महाराष्ट्राचा जवान शहीद झाला आहे. शुभम मुस्तापुरे  (20)असे या जवानाचे नाव असून ते परभणीतील कोनरेवाडी गावचे निवासी

इंधन भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

नागपूर – शासकीय कंपनीच्या पेट्रोल टॅंकरमधून पेट्रोल व डिझेलची चोरी केल्यानंतर त्यात भेसळ करून विक्री करणाऱ्या अड्ड्यावर शनिवारी पोलिस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या पथकाने छापा घातला. छाप्यात दोन रिकामे टॅंकर

महिन्याभरात दहा हजार नवीन वीज जोडण्या

अकोला : अकोला, वाशिम व बुलडाणा मंडळामध्ये जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यात 10721 घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यिक या ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. याबरोबरच नादुरुस्त व बिघाड 10527

अकोला येथे ११ सिलेंडरचा स्फोट ; अनेक झोपड्या भस्मसात

अकोला : गुरुवारी शहरात ११ सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागून ६० च्या आसपास झोपड्या भस्मसात झाल्याची घटना घडली. याच दरम्यान झोपडयांमध्ये असणाऱ्या इतर १५ सिलेंडर सुरक्षित ठिकाणी हलविल्यामुळे पुढील अनर्थ

अभिलेखांचे सुव्यवस्थित वर्गीकरण करण्याचे काम हाती

गेल्या अनेक वर्षापासून ठाणे जिल्ह्या परिषदेच्या विविध विभागात असणारा कार्यालयीन दस्तऐवज आता अद्यावत करण्याची प्रक्रिया जलद गतीने जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांमध्ये सुरु आहे. एका बैठकी दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार