Monday, June 22 2026 2:54 pm

Category: मुंबई

Total 2997 Posts

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत द्राक्ष पिकाचा समावेश करण्याचे निर्देश – कृषि मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, 20: राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी द्राक्ष शेतीचा भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये समावेश करण्याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. द्राक्ष

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील तांत्रिक अडचणी दूर करणार – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, २० : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तात्काळ दूर करून कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मंत्रालयात आयोजित नानाजी देशमुख

स्मार्ट प्रकल्पांतर्गत उत्पादक भागीदारी उपप्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करा – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, 20: मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत उत्पादक भागीदारी उपप्रकल्पासाठी अनुदान वितरणाबाबत सर्व बाजूंनी सखोल तपासणी करून प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश कृषीमंत्री

जलवाहतूक सेवा होणार डिजिटल; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार – मंत्री नितेश राणे

मुंबई, 20 : मुंबई महानगर प्रदेशातील जलवाहतूक सेवा अधिक आधुनिक, पारदर्शक आणि प्रवासी-अनुकूल करण्यासाठी ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वर्सोवा-मढ पारंपरिक तिकीट प्रणाली आधुनिक डिजिटल प्रणालीमध्ये रूपांतरित करण्यात

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे नाव आता ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग’

मुंबई, 20: महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या नावात शासन निर्णयानुसार बदल आहे. यापुढे या आयोगाचा उल्लेख ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग’ असा स्वतंत्र बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, यापुढे

अणुऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र नेतृत्वासाठी सज्ज; अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 21 : कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर, सेमीकंडक्टर, हरित हायड्रोजन, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि प्रगत उत्पादन क्षेत्रामुळे आगामी काळात स्थिर व अखंड वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केवळ सौर आणि

न्हावरा फाटा ते जामखेड रस्ता (एनएच- ५४८ डी) दर्जेदार करा – सभापती प्रा. राम शिंदे

मुंबई, 14 : न्हावरा फाटा ते जामखेड रस्त्याचे (एनएच-548 डी) काम दर्जेदार झाले नसून रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे तडे गेले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांना अपघात, जीवितहानी होत आहे. 2019 साली सुरु

पूर्णा नदीवरील साखळी बंधाऱ्यांची कामे कालमर्यादेत पूर्ण करा – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, 14 : पूर्णा नदीवरील 10 साखळी बंधारे (छत्रपती संभाजीनगर) तसेच भराडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या पुनर्नियोजन अंतर्गत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संबंधित क्षेत्रात सिंचन क्षमता वाढ होणार असल्याने ही कामे कालमर्यादेत

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित १० सदस्यांना दिली शपथ

मुंबई, १४: विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडून आलेल्या सर्व सदस्यांना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,

छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून मंत्रालयात अभिवादन

मुंबई १४: स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक,