Monday, December 22 2025 1:11 am
latest

Category: ठाणे

Total 943 Posts

कासारवडवली उद्यान बिघडले; दुरावस्थेमुळे नागरिक संतापले..

आमदार संजय केळकर यांना निवेदन.. ठाणे, 21 प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कासारवडवली उद्यानाची दुरावस्था झाली असून येथे येणाऱ्या आजुबाजूच्या गृहसंकुलांतील रहिवाशांना अनेक समस्या भेडसावत आहेत. याबाबत त्यांनी आमदार संजय केळकर यांची जनसेवकाचा

श्रीमान आर जी काते विध्यामंदीर धामणी पंचक्रोशी विध्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा ठाण्यात रंगला ‘जिव्हाळ्याचा मेळावा’

ठाणे, 11 “२०१८ साली संदीप बिरवटकर आणि सहकाऱ्यांनी रोवलेले हे रोपटे आज एक वटवृक्ष बनले आहे.” असे प्रतिपादन आर जी काते विद्यामंदिर चे चेअरमन श्री अजय बिरवटकर यांनी सांगितले. तसेच

ठाण्यात महाशक्तीप्रवेश! ‘शिवसेनेचा भगवा प्रत्येक नगरपालिकेवर फडकणार!’

राज्यातील १६ विभागांतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश “स्पीड ब्रेकर सरकार गेलं, विकासाचं इंजिन वेगात” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना जोरदार टोला ठाणे, 11 : ठाण्यात आज उपमुख्यमंत्री

ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी विविध प्रवर्गांचे आरक्षण जाहीर

ठाणे, 11 : ठाणे महानगरपालिकेच्या सन २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता

ठाण्यात रोटरी महिन्याचे आयोजन..

हेरिटेज प्रकल्प आणि सामाजिक उपक्रमांद्वारे नागरिकांशी साधणार संवाद.. ठाणे, 11 : ठाण्यात रोटरी क्लबच्यावतीने रोटरी महिना साजरा करण्यात येणार असून या उपक्रमाची सुरुवात १५ नोव्हेंबरपासून होणार आहे. या उपक्रमांतर्गत ठाण्यातील

दिल्ली बाॅम्बस्फोट: राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाची मूक निदर्शने

ठाणे,11 – देश सुरक्षित हातात आहे, असे म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या काळातच देशात पुलवामा, पहलगाम आणि आता दिल्लीत दहशतवादी हल्ले झाले आहेत. हे केंद्र सरकारचे अपयश आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हाडा कोकण मंडळ सोडत–२०२५ संपन्न

ठाणे,11:- ठाणे येथील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हाडा कोकण मंडळ सोडत – २०२५ अंतर्गत ५ हजार ३५४ सदनिका आणि ७७ भूखंड

महसूल विभागाने अधिक जबाबदारी आणि पारदर्शकपणे काम करावे – अप्पर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे

ठाणे, 11: महसूल विभाग शासनाचा चेहरा असून अधिक जबाबदारी आणि पारदर्शकपणे विभागाने काम करावे, अशी अपेक्षा अप्पर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी व्यक्त केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाणे जिल्हाधिकारी

ठाणे ते नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्ग

ठाणे, 04 -ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग सिडको महामंडळामार्फत करण्यास आणि त्यासाठीच्या ६ हजार ३६३ कोटी रुपयांच्या खर्चाच्या अंमलबजावणी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या

ठाणे वर्तुळाकार मेट्रो, पुण्यातील मेट्रो मार्गिका–२, मार्गिका–४, नागपूर मेट्रोच्या टप्पा दोनच्या कर्जांस मान्यता

ठाणे, 04 -ठाणे शहरातील वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प, पुणे शहरातील पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रो रेल्वे कॉरीडॉर, स्वारगेट ते कात्रज मेट्रो रेल्वे कॉरीडॉर, वनाज ते रामवाडी (मार्गिका क्र. २) च्या विस्तारीत मार्गिका