Monday, December 22 2025 3:59 pm
latest

Category: ठाणे

Total 943 Posts

जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक यांनी उल्हासनदीतील जलपर्णींची केली पाहणी

‘वीड टू वेल्थ’ प्रकल्पामार्फत बचत गटांतील महिलांच्या मदतीने भेटवस्तू तयार करण्याचे नियोजन सुरू ठाणे, 09- उल्हास नदीतील जलपर्णींचा वापर करून महिला बचत गटांमार्फत भेटवस्तू तयार करण्याच्या उद्देशाने दि. ८ एप्रिल,

लक्षवेधी प्रकरणी उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

ठाणे, 04: ठाणे जिल्ह्यातील टीटीसी औद्योगिक क्षेत्रात मौजे शिळ, सर्व्हे नं.97/1 व 17 या एमआयडीसीचा भूखंड तसेच शीळ, खर्डी, खान कंपाऊंड, महापे रोड या ठिकाणी होत असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत विधानपरिषद

नौपाड्यातील ताराबाग सोसायटीमध्ये स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा

ताराबागमध्ये पहिला वहिला श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकटदिन सोहळा संपन्न ; भाविकांची पादुका दर्शनासाठी मोठी गर्दी ठाणे, 31: ठाण्यातील नौपाडा ताराबाग सोसायटीत स्वामी समर्थ भक्त विद्याधर वैशंपायन यांच्या माध्यमातून

अश्लिलता पसरविणारे 18 ओटीटी प्लॅटफॉर्म ब्लॉक – खासदार नरेश म्हस्के यांच्या मागणीला यश  

कायद्याची कठोर अमंलबजावणी करण्याची माहिती आणि प्रसारण राज्यमंत्र्यांची ग्वाही  नवी दिल्ली, 18 – सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या अश्लिलतेचा कहर सुरु आहे. यामुळे लहान मुलांवर चुकीचे संस्कार घडत

छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर सर्वांसाठी अभिमानास्पद अन् प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे, 18:- देव, देश अन् धर्मापायी ज्या राजाने आपले संपूर्ण आयुष्य खर्ची पाडले, अशा सर्वांसाठी दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचे मंदिर होणे, ही अतिशय अभिमानाची बाब असून सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. येथे

खेडच्या आर जी काते विद्यामंदिरामधील विद्यार्थ्यांनी पाहिला ‘ छावा ‘ चित्रपट ; माजी विद्यार्थी सेवा संस्थेचा अनोखा उपक्रम

ठाणे, 13: रत्नागिरी, खेडच्या धामणी पंचक्रोशीमधील श्रीमान आर जी काते विद्यामंदिरामधील शेकडो विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मंगळवारी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘ छावा ‘ हा चित्रपट

ठाण्यात उभे राहणार कन्व्हेंक्शन सेंटर, त्यात असेल २६० मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी

• प्रस्तावित प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होतील असे नियोजन करण्याची खासदार श्रीकांत शिंदे यांची सूचना ठाणे 12: ठाणे महापालिका क्षेत्रात मोघरपाडा नजीक खाडी किनारी २६० मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार

जपानी अधिकाऱ्यांनी घेतली ठाणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांची माहिती

• जपानी कंपन्यांकडील तंत्रज्ञान सहाय्याबाबत झाली चर्चा ठाणे 12 : जपान सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नोमूरा रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडच्या कार्यालयास भेट देऊन प्रकल्पांची माहिती

शाडू माती आणि जागेसाठी अर्ज करण्यासाठी मूर्तीकारांना १५ मार्चपर्यंत मुदत

• ठाणे महापालिका देणार विनामूल्य शाडू माती, मूर्ती घडविण्यासाठी जागा ठाणे 12 : पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मूर्तीकारांना ठाणे महापालिकेतर्फे शाडूची माती आणि मूर्ती घडविण्यासाठी जागा विनामूल्य देण्यात येणार आहे.

निळकंठ प्रकल्पातील ४९ सदनिकांचे वाटप झालेले नाही – स्थावर मालमत्ता विभागाची माहिती

ठाणे 12 : ठाणे महानगरपालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाकडे विकासकांकडून हस्तांतरित झालेल्या निळकंठ इमारतीतील सदनिकांचे वाटप करण्यात आल्याचे वृत्त काही माध्यमातून प्रसिद्ध झाले आहे. प्रत्यक्षात या प्रकल्पातील ४९ सदनिकांचे वाटप अद्याप