Thursday, November 5 2026 9:59 pm

Category: महाराष्ट्र

Total 2770 Posts

उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करावे, जल, मृदसंधारणाच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

सांगली, 15 : खरीप २०२६ च्या हंगामातील परिस्थितीच्या आधारे Trigger-1 (प्रथम कळ) व Trigger-2 (दुसरी कळ) यावरून जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांत सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या

विशेष संक्षिप्त पुनरीक्षणचे कामकाज वेळेत पूर्ण करा; वैध मतदान पद्धतीबाबत मतदार जनजागृती करा – विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

सांगली, 15 : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेंतर्गत सांगली जिल्ह्यातील ९५.८० टक्के मतदार हे अंतिम यादीमध्ये वर्ग करण्याची कार्यवाही पूर्ण झाली असून, उर्वरित कामास गती देऊन प्रलंबित कामकाज पूर्ण करावे.

जिल्ह्यात ३९ टँकरव्दारे ४१ गावे, २८६ वाड्यातील ८० हजाराहून अधिक बाधित लोकसंख्येला पाणीपुरवठा

सांगली, 12: जिल्ह्यात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सांगलीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणासाठी टँकर व विहीर अधिग्रहणाद्वारे प्रशासनाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. बाधित गावांना टँकरद्वारे पाणी

अभियानात दुष्काळ निवारणासाठी गावागावांत जलसंधारणाची कामे हाती घ्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक,12 : ग्रामीण भागाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० पाण्याचा प्रत्येक थेंब साठविणे,

५४ गावांतील शेतीला मिळणार शाश्वत सिंचनाचे बळ १०५८ कोटींच्या योजनेला गती;

धुळे, 12 : पिढ्यानपिढ्या दुष्काळाशी संघर्ष करणाऱ्या शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात आता परिवर्तनाची नवी पहाट उगवणार आहे. वर्षानुवर्षे पावसाच्या भरवशावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत तापी नदीचे पाणी पोहोचविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात

कुंभमेळा विकासकामांमुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, 12 : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेली विविध विकासकामे वेगाने पूर्णत्वाकडे जात असून, या कामांमुळे नाशिक व त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलणार आहे. पुढील २५ ते ३० वर्षांचा

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला निरंजन डावखरेंची भेट

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; मागण्यांवर चर्चेतून तोडगा काढण्याचे आवाहन पुणे, 08 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यातील शास्त्री पेठ येथे सुरू असलेल्या आंदोलनाला कोकण

प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार ‘मराठी भाषा विकास कक्ष’;

मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची व्हीसी ठाणे, 08 :- महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात आता स्वतंत्र ‘मराठी भाषा विकास कक्ष’ सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून,

महाराष्ट्र भीकमुक्त, भूकमुक्त व कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प;

राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांचा ठाणे जिल्हा दौरा! ठाणे,08 : “गोरगरीब, वंचित आणि गरजूंपर्यंत शासनाच्या अन्न व पोषणविषयक सर्व योजनांचा लाभ प्रत्यक्ष पोहचवून संपूर्ण महाराष्ट्र भीकमुक्त, भूकमुक्त आणि

ठामपात ‘एएनएम’ ते ‘जीएनएम’ पदोन्नतीचा मार्ग मोकळा..

आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश.. ठाणे 08 – ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्या स्थापनेपासून ‘एएनएम’ (प्रसाविका) पदावरून ‘जीएनएम’