Tuesday, July 7 2026 12:42 am

Category: महाराष्ट्र

Total 2656 Posts

कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून रोजगार वाढीसाठी प्रयत्न – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. १५ : राज्यात कौशल्य विकास विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधान

मुंबईतील स्वच्छतागृहात महिलांसाठी पाच हजार सॅनिटरी नॅपकीन मशीन बसविणार

मुंबई, १५ : मुंबई शहरात असलेल्या ८ हजार १७३ स्वच्छतागृहांपैकी बृहन्मुंबई महानगरपालिकेने निश्चित केलेल्या पाच हजार स्वच्छतागृहांवर आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज) आणि डेटा एनालिटीक्स आधारित कॉम्बो सॅनिटरी नॅपकीन वेंडींग आणि

सर्व घटकांना न्याय, शेतकरी व महिला शक्तीचा गौरव करणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

*देशात जीएसटी संकलनात महाराष्ट्र आघाडीवर* मुंबई,15: कृषी, सिंचन, महिला, आरोग्य, शिक्षण, मनुष्यबळ विकास, पायाभूत सुविधा, दळणवळण, पर्यटन, सांस्कृतिक आणि उद्योग या प्रत्येक क्षेत्रासाठी भरीव तरतूद करून सर्व घटकांना न्याय देणारा

मालोजी राजे यांच्या गढी संवर्धनासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद : मंगलप्रभात लोढा

जुनी कचेरी पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणार मुंबई, १५ :- छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या पराक्रमी इतिहासाला उजाळा देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जुनी कचेरी म्हणजेच मालोजी

युवा खेळाडूंनी देशाचे नाव उज्ज्वल करावे – क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. १४ : जर्मनी येथे प्रशिक्षणासाठी निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांनी देशाचे नाव उज्ज्वल करावे अशा शुभेच्छा क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी दिल्या आहेत. मुंबई येथे एम सी

ईन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यास लगेचच उपचार करून घ्यावेत – आरोग्यमंत्री तानाजी सावंत

मुंबई,१५ : राज्यात इन्फलुएंझा आजाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्हयातील आरोग्य यंत्रणांना देण्यात आलेल्या असून राज्यस्तरावरून नियमितपणे सनियंत्रण करण्यात येत आहे. नागरिकांनी लक्षणे दिसल्यास दवाखान्यात जावून उपचार घ्यावे अंगावर काढू

पशुधनाचे मोफत लसीकरण करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य – विखे पाटील

मुंबई, १४: पशुधनाचे मोफत लसीकरण करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असून लम्पी आजाराच्या औषध उपचारांसाठीचा 100 टक्के खर्च राज्य सरकारने केला आहे. लम्पी आजारामुळे 4 लाख 69 हजार पशुधन

शेतकऱ्यांना कमी दरात वीज उपलब्धतेसाठी प्रकल्पांना गती, २०२५ पर्यंत ५० टक्के फीडरचे काम करण्याचे उद्दिष्ट – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 14 : शेतकऱ्यांना कमी दरात वीज उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने अनेक प्रकल्प प्रस्तावित केले असून, सन 2025 पर्यंत 50 टक्के सौरऊर्जा फीडर प्रकल्पाचे काम करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

राज्यातील विविध मोठ्या प्रकल्पांना अर्थसहाय्य करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची जायकासमवेत चर्चा

मुंबई १४: मुंबई तसेच महाराष्ट्रात येणाऱ्या काळात अनेक मोठे विकास प्रकल्प सुरु होताहेत, जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी – जायका यांनी यासाठी अर्थसहाय करावे अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

नव्या जुन्या पेन्शन योजनेच्या तुलनात्मक अभ्यासासाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई १४- राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. ही समिती तीन