Sunday, April 19 2026 8:37 pm

Category: महाराष्ट्र

Total 2527 Posts

नव्या जुन्या पेन्शन योजनेच्या तुलनात्मक अभ्यासासाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई १४- राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. ही समिती तीन

मुंबई सेंट्रल स्थानकाचे नामकरण नाना शंकरशेठ स्थानक करा – ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे मुख्यमंत्र्यांना साकडे

ठाणे, १४ – भारतीय रेल्वेचे जनक आणि आधुनिक मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला देण्यात यावे. या मागणीसाठी ठाणे जिल्हा पत्रकार संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे

महानुभाव पंथाच्या शिष्टमंडळाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार

मुंबई दि :- अमरावती लोकशाही रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना होत असलेल्या लोकांच्या राज्यकल्पना अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. महानुभाव पप महंत व शिष्टाचार उपमुख्यं लोकसभा लोकसभा भेट. प्रभात महानुभावाच्या

वाळू उत्खनाबाबत धोरणात्मक निर्णय घेणार -. महसूलमंत्री विखे पाटील

मुंबई, 13:सामान्य माणसाला दिलासा मिळेल आणि कमी दरात वाळू उपलब्ध होईल, असे सर्वसमावेशक धोरण तयार करुन लवकरच महसूल विभागामार्फत जाहीर करण्यात येईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले. नरपड

संपात सहभागी होणा-या शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार – सुमंत भांगे

मुंबई, १३ : दि. १४ मार्च पासूनच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे राज्य शासनाचे सचिव सुमंत भांगे (साविस) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

जुन्या पेन्शन योजनेच्या अभ्यासासाठी समिती नेमणार

*कर्मचारी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक* *निवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे तत्व म्हणून मान्य- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* *संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा- मुख्यमंत्र्यांचे

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, प्रति क्विंटल ३०० रूपये सानुग्रह अनुदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, १३: राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. यानिर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा

विद्यार्थ्यांना कोडींगचे प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागाचा करार

मुंबई, ११ – कोडींगला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्याचा शासनाचा मानस आहे. या उद्देशाने राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि ॲमेझॉन फ्युचर इंजिनिअर इनिशिएटिव तसेच लीडरशिप फोर इक्विटी या दोन

मुंबईतील सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

*कांदिवलीतील ‘स्कायवॉक’, सरकता जीन्याचे भूमिपूजन. श्रीकृष्णनगर नदीवरील पुलाचे लोकार्पण* मुंबई 11 : कांदिवलीच्या समता नगर येथील स्कायवॉक आणि सरकता जीना हा सर्वसामान्य नागरिकांना उपयोगी पडणार आहे. या स्कायवॉकमुळे सर्वसामान्यांचे पैसे

फेरीवाला यादी अद्ययावत करण्याचे काम सुरूच राहणार – आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे ११ – ठाणे शहरातील नोंदणीकृत फेरीवाल्यांची अंतिम यादी आता प्रसिध्द झाली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पुढे जाण्याच्या दृष्टीने शहर फेरीवाला समितीची निवडणूक घेण्याची शिफारस कामगार आयुक्तांकडे करण्यात येणार आहे.