Wednesday, May 6 2026 5:56 pm

Category: नाशिक

Total 70 Posts

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ प्रशासकीय यंत्रणांनी अतिरिक्त मनुष्यबळासाठी आवश्यक सेवा-सुविधाचा आराखडा 15 जानेवारीपर्यंत सादर करावा – आयुक्त शेखर सिंह

नाशिक, 02 : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी व सुरळीत पार पाडण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांना अतिरिक्त मुनष्यबळाची आवश्यकता आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी या अतिरिक्त मनुष्यबळासाठी कुंभ कालावधीत लागणाऱ्या आवश्यक सेवा- सुविधांचा

पिंपरखेड च्या साबळे कुटुंबियांच्या घरी राज्यपालांनी घेतला भोजनाचा आस्वाद

नाशिक,02 : राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सायंकाळी दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड या गावातील साबळे कुटुंबाच्या घरी नागलीची भाकरी, उडीदाचे वरण आणि हरभऱ्याच्या भाजीचा आस्वाद घेतला. राज्याच्या प्रथम नागरिकाने आपल्या घरी

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी साधला पिंपरखेडच्या चावडीवर ग्रामस्थांशी संवाद

नाशिक,02 : राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज रात्री दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड येथील मारुती मंदिराजवळील चावडीवर ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना वृक्षारोपण, स्वच्छता, नैसर्गिक शेती, गो पालनाचे महत्त्व सांगितले. यावेळी अन्न व

नाशिक शहरात १५ हजार नवीन वृक्षांची लागवड करणार तपोवनातील वृक्षांचे करणार पुनर्रोपण – कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन

नाशिक, 06: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात नवीन १५ हजार वृक्षांची लोकसहभागातून लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. शहरातील पेलिकन

कुंभमेळा प्राधिकरणाची नाशिक विमानतळ विस्तारीकरणास प्रशासकीय मान्यता

नाशिक, 21 : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाने नाशिक (ओझर) विमानतळाच्या विस्तारीकरणास प्रशासकीय मान्यता दिली आहे. विमानतळ विस्तारीकरणाचे काम मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करावे, असे निर्देश

पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

नाशिक,04 : जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी दिंडोरी तालुक्यातील जानोरी, कोरटे परिसराला भेट देत सततच्या पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आढावा बैठक

नाशिक, 03: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने ज्या कार्यान्वयीन यंत्रणांनी त्यांच्या कामांच्या प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता प्राप्त केल्या आहेत, त्यांनी कामांच्या निविदा प्रक्रिया जलदगतीने पार पाडाव्यात. तसेच इतर यंत्रणांनीही ही प्रक्रिया गतीने

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी प्रस्तावित योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नाशिक, 04: महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने अनेक प्रकल्प राज्यात सुरू झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नदीजोड प्रकल्प राबविण्यात येत असून दुष्काळमुक्त महाराष्ट्रसाठी प्रस्तावित प्रकल्पांची

नाशिक विभागात एक ते सात ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह साजरा होणार: विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक, 01 : नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यात गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत दिनांक १ ते ७ ऑगस्ट, २०२५ या कालावधीत महसूल विभागातर्फे महसूल सप्ताह राबविण्यात येणार आहे. विभागातील लोकप्रतिनिधींचा सहभाग, नागरिकांपर्यंत विविध

खरीप हंगामासाठी शेतकऱ्याना मुबलक प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध करून द्यावे : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, 27: जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची शेतात पेरणी सुरू झाली आहे. या खरीप हंगाम शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी