Tuesday, November 17 2026 7:01 am

lokvruttant_team

5582 Posts

‘पंचमहाभूत बोध’ प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भरभरून दाद

कोल्हापूर, दि. २० : कणेरी मठ येथे पंचमहाभूत लोकोत्सव अंतर्गत पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या ‘पंचमहाभूत बोध’ या प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरुन दाद दिली. काडसिद्धेश्वर

शाहीर साबळे यांची जयंती थाटात साजरी होणार – सचिव विकास खरगे

मुंबई, दि. २१ : शाहीर कृष्णराव साबळे यांची जन्मशताब्दी थाटात साजरी करण्यात येणार असून त्यासंदर्भात शाहीर कृष्णराव साबळे जन्मशताब्दी समितीची बैठक सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली

बाळशास्त्री जांभेकरांच्या जनहितकारी पत्रकारितेचा वारसा पत्रकारांनी पुढे न्यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सिंधुदुर्गनगरी, २० : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेण्याचे काम पत्रकारांनी करावे. त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणारे पत्रकार भवन पत्रकारांना प्रेरणा व ऊर्जा देणारे ठरेल. या

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा

मुंबई, २० : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता १२ वी च्या लेखी परीक्षांना उद्या मंगळवार दि. २१ फेब्रुवारी पासून सुरूवात होत आहे. परीक्षा

आग-याच्या लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी होणे हा सुवर्ण क्षण

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आग्र्याच्या लाल किल्ल्यात साजरी होणे हा ऐतिहासिक आणि सुवर्ण क्षण आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आग्रा (उत्तर प्रदेश) येथील

लोक अदालतीत २४१ वीजप्रकरणे निकाली व ५३ लाख ५५ हजारांचा महसूल प्राप्त

मुंबई, २० :तालुका स्तरावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीतून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित तसेच वीजचोरीची दाखलपूर्व आणि प्रलंबित अशी २४१ प्रकरणे तडजोडीद्रारे निकाली काढण्यात आली. महावितरणच्या उपलब्ध सवलतीचा लाभ घेत सबंधित ग्राहकांना

ठाण्यात चार दिवस झोनिंग पद्धतीने होणार पाणीपुरवठा

*ठाणे, २०– ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून पाणी पुरवठा करणाऱ्या एका मुख्य अशुद्ध जलवाहिनीची वेगवेगळ्या सहा ठिकाणी गळती काढण्याचे काम २१ ते २४ फेब्रुवारी या काळात होणार आहे. या काळात शहराला

पालिका अधिकाऱ्यांना आयुक्तांची कारणं दाखवा नोटीस

ठाणे, २० – कोपरी येथील सर्वाधिक वर्दळीच्या अष्टविनायक चौकात मूळ रस्ता आणि त्याची केलेली दुरूस्ती ही दोन्ही कामे निकृष्ट दर्जाची केल्याबद्दल कंत्राटदाराला ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तीन वर्षांसाठी

न्यू एज्युकेशन सोसायटी कोल्हापूरचा शतकमहोत्सवी सांगता समारंभ व शतसंवत्सरी स्मरणिका प्रकाशन सोहळा संपन्न

*न्यू एज्युकेशन सोसायटीची वरिष्ठ महाविद्यालय सुरु करण्याची मागणी विशेष बाब म्हणून मान्य – *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* *संकल्पाला कष्टाची जोड देवून यशाला गवसणी घाला* *केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचा विद्यार्थ्यांसाठी

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात शिवजयंती साजरी

ठाणे, १९ : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘गर्जा जय जय महाराष्ट्र माझा’