Sunday, November 15 2026 12:32 pm

lokvruttant_team

5582 Posts

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी प्रत्यक्ष सर्वेक्षण २३ जानेवारीपासून

मुंबई, 19 : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग करणार आहे . राज्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फ़त करण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी सॉफ़्टवेअर तयार

राज्यातील पायाभूत आरोग्य सुविधांत क्रांती होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई 19: राज्यातील १२ कोटी जनतेला अत्याधुनिक डिजिटल सेवेद्वारे गुणवत्तापूर्ण, जलद आणि सुलभ आरोग्य सेवा मिळणार आहे. या संदर्भात स्वित्झर्लंडमधील दावोस येथे हिताची एमजीआरएम नेटशी भागिदारी करण्यात आली असून त्यामुळे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावोस दौरा यशस्वी

मुंबई, 19 : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक करण्याचा ओढा मोठ्या प्रमाणात दिसून आला असून यावर्षी 3 लाख 53 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे सामंजस्य करार

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त राजधानी नवी दिल्लीत ग्रंथप्रदर्शन

नवी दिल्ली, 19: मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने दिल्लीतील वाचकवर्गांसाठी निवासी आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानने नवीन महाराष्ट्र सदनात 19 ते 21

‘नवी पिढी हिंदी, मराठी लिहू – वाचू शकत नाही ही चिंतेची बाब’ – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, 19 : भाषा व साहित्य विभिन्न संस्कृती व दृष्टिकोन समजण्यास मदत करतात, तसेच विचारशीलता, ज्ञान व स्नेहभाव वृद्धिंगत करतात. मात्र आज वाचन संस्कृती लोप पावत आहे. दिवसेंदिवस नवी पिढी

राष्ट्रपुरुषांच्या जीवनावर आधारित लाइट अँड साऊंड शो होणार सादर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 19 : बृहन्मुंबई महानगरपालिकेने लोकमान्य टिळक उद्यानात सुरू केलेला लाइट ॲण्ड साऊंड शो उपक्रम कौतुकास्पद आहे. आगामी काळात राष्ट्र पुरुषांच्या जीवनावरील लाइट ॲण्ड साऊंड शो पहावयास मिळतील, असे उपमुख्यमंत्री

दरदोडी उत्पन्न वाढीसाठी पुढील १५ वर्षांचा ‘पशुधन विकास बृहद आराखडा’ तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, 19 :-पुढच्या चार वर्षात एक ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कृषी, उद्योग, सेवा, पर्यटन या प्राधान्य क्षेत्रातील लघु व सूक्ष्म उद्योगांना, पूरक-सहाय्यभूत उद्योग-व्यवसायांना चालना देण्यात यावी. या माध्यमातून उद्योजकता,

जैवविविधतेचे संवर्धन, संरक्षण ही सर्वांची जबाबदारी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

राज्य जैवविविधता मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मुंबई, 19 : जैवविविधतेचे संवर्धन आणि संरक्षण ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. महाराष्ट्र हे जैवविविधतेने नटलेले राज्य आहे. येथील जैवविविधता दिनदर्शिकेच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचेल, असा

महाराष्ट्र मध उत्पादनाचा हब व्हावा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, 19 :- महाराष्ट्रात मध निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वाव आहे. देशातील पहिल्याच अशा आगळ्या वेगळ्या मध महोत्सवाच्या माध्यमातून राज्य भविष्यात मध निर्मितीचा हब होईल यासाठी कौशल्य विकास, प्रोत्साहन, प्रशिक्षण आणि

गवसे, दर्डेवाडी गावे इको सेन्सिटिव झोनमधून वगळण्याबाबत केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी चर्चा करणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई, 19 : कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे गवसे आणि दर्डेवाडी (ता. आजरा) ही गावे इको सेन्सिटीव झोन मधून वगळण्याबाबत केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी चर्चा केली जाईल. या गावातील