Saturday, September 12 2026 6:42 am

lokvruttant_team

5506 Posts

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागपूर येथे नवीन कार्यालय कार्यान्वित

मुंबई, 11 :- उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांचे नवीन नागपूर विभागीय कार्यालय ‘विजयगड बंगला, नागपूर जिल्हा परिषदेसमोर, रविभवन, सिव्हिल लाईन्स, नागपूर 440001’ येथे कार्यान्वित करण्यात आले

ठाणे जिल्हयात प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान शिबिराचे आयोजन

गरजू लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे प्रकल्प अधिकारी श्री.हिवाळे यांचे आवाहन ठाणे,11:- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,शहापूर यांच्यामार्फत ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या आदिम(कातकरी) वस्त्यामध्ये, गावांमध्ये, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियानांतर्गत येणाऱ्या विविध योजनांच्या

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, प्रगती प्रतिष्ठानच्या संस्थापिका सुनंदाताई पटवर्धन यांचे निधन

•वनवासींच्या ताई हरपल्या •१९७२ पासून वनवासींच्या सेवेत सक्रिय •जनजाती बंधू-भगिनींच्या विकासासाठी पुढाकार •विविध नऊ प्रकल्पातून वनवासींचे जीवनमान उंचवण्याला प्राधान्य •चोवीस पुरस्कारांच्या मानकरी •ठाणे, 11• : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, प्रगती प्रतिष्ठान

ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर कारवाई

दिवा, मुंब्रा, कळवा, मानपाडा या भागात झाली कारवाई ठाणे 11 : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी दिवा, मुंब्रा, कळवा, मानपाडा या भागात अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. इमारती, अनधिकृत

शहरात सुरू असलेली रस्ते, शौचालय व शाळा दुरूस्तीची कामे ही 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

ठाणे, 11 – ठाणे शहरात ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ अंतर्गत स्वच्छता, शौचालय, खड्डेमुक्त रस्ते आणि सौंदर्यीकरण ही कामे हाती घेण्यात आली होती. खड्डेमुक्त रस्त्यांसाठी काँक्रिटीकरण, यूटीडब्ल्‌यूटी व डांबरीकरण पध्दतीच्या रस्त्याची हाती

श्रीराम पुजा हीच राष्ट्रपुजा – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

ठाणे 10 प्रभु श्रीराम हे मानवतावादाचे दुसरे नाव आहे. श्रीराम हेच एकात्मिक मानवतेचे महानायक असल्याने प्रत्येकाने आपल्या परंपरा, संस्कृतीवर गर्व करून एकजुटीने कर्तव्याचे पालन करीत आत्मनिर्भर भारताला विकसित भारत बनवावे.

ठाण्यातील विविध सामाजिक संस्थांनी मांडलेल्या समस्या प्राधान्याने सोडविण्यावर भर देणार –अभिजीत बांगर

· ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे ‘ उपक्रमाचे दुसरे सत्र · शासन आपल्या दारी उपक्रमातंर्गत किन्नरांची नोंदणी · कचरावेचक महिलांना रोजगारासाठी प्राधान्य ठाणे 10 : ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना शहर

ठाणे रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी महापालिकेशी संबंधित असलेल्या कामांना तत्वत: मंजुरी : आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे 10 – ठाणेकर नागरिकांचा प्रवास अधिक सुकर व्हावा किंबहुना रेल्वेस्थानक परिसरात होत असलेल्या गर्दीचे नियोजन व्हावे यासाठी रेल्वेप्रशासनाच्या माध्यमातून ठाणे रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या अनुषंगाने

पत्रकारितेतील नवनवे बदल समजणे आवश्यक -जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे,10 :- पत्रकारिता हे संवादाचे दुधारी माध्यम आहे, पत्रकारितेच्या माध्यमातून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविल्या जातात. त्याचप्रमाणे जनतेच्या अडीअडचणी शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम देखील पत्रकारितेच्या माध्यमातून केले जाते. पत्रकारांनी अधिकाऱ्यांना अनौपचारिक पद्धतीने

उस्ताद रशीद खान यांच्या निधनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज हरपला – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, 10 : आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारा शास्त्रीय संगीतातील स्वर आज हरपला, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उस्ताद रशीद खान यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. “शास्त्रीय