Saturday, November 14 2026 3:57 am

lokvruttant_team

5582 Posts

निवडणुकविषयक कामांच्या प्रशिक्षणांवर भर द्यावा – जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई 14: – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकविषयक कामकाजासंदर्भातील सर्व आवश्यक प्रशिक्षणांवर नोडल अधिका-यांनी भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले. मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयात

आशा स्वयंसेविकांना शासनाची भेट, ५ हजारांच्या मानधन वाढीमुळे आशा स्वयंसेविकांना लाभ – आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

मुंबई 14 : राज्यातील आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या नि‍धीतून दिल्या जाणाऱ्या 5 हजार रुपयांची वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत हा

मराठी भाषा धोरणास मंत्रिमंडळाची मंजूरी

मुंबई, 14 – मराठी भाषेचे जतन, संवर्धन, प्रचार, प्रसार व विकास होण्याच्या अनुषंगाने केवळ शिक्षणाचेच नव्हे तर सर्व लोकव्यवहाराचे जास्तीत जास्त मराठीकरण होणे आवश्यक आहे, त्यासाठी संवाद, संपर्क आणि सर्व

महावितरणने ग्राहकाभिमुख सेवेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई 14 :- ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी महावितरणने नव नवीन उपक्रम, योजना राबविण्यास प्राधान्य दिले आहे. महावितरणने आपल्या ग्राहकांना गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा

मुंबादेवी, महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी २८० कोटी; जगन्नाथ शंकरशेठ स्मारकासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी

मुंबई, 14: मुंबई शहरातील मुंबादेवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, हाजीअली दर्गा, जगन्नाथ शंकरशेठ स्मारक व भागोजी शेठ कीर स्मारकाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी

कल्याणसह परिसरातील महापालिका, नगरपालिकांसाठी एकत्रित परिवहन सेवा

मुंबई 14- मुंबई महानगर क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगरपरिषद व कुळगांव बदलापूर नगरपरिषद या क्षेत्रांची एकत्रित परिवहन सेवा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पीएम-सुरज पोर्टल’चे लोकार्पण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सफाई कामगारांना पीपीई किटचे वाटप मुंबई, 14: वंचित व मागास घटकांचा विकास झाल्याशिवाय देश विकसित होणार नाही. त्यामुळे देशातील वंचित आणि मागास घटकांच्या विकासावर केंद्र

चित्रकार मनाली बोंडे यांच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ चित्र प्रदर्शनास प्रतिसाद

नवी दिल्ली,14 : ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या विदर्भातील मनाली अनिल बोंडे यांच्या चित्र प्रदर्शनाचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

ऐतिहासिक ‘राजगड’ किल्ल्याचे नाव वेल्हे तालुक्याला मंत्रिमंडळाच्या माध्यमातून देता आले याचा मनस्वी आनंद – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, 14 :- पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यात राजगड, तोरणासारखे महत्त्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत. वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे,

अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याचा निर्णय अहिल्यादेवींचे विचार, कार्य पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना प्रेरणा देणारा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, 14 :- अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी