Saturday, November 14 2026 3:47 am

lokvruttant_team

5582 Posts

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी भिवंडीकरांनी संधी द्यावी

कपिल मोरेश्वर पाटील यांना सलग तिसऱ्यांदा भाजपाची उमेदवारी भिवंडी, 14 : भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाने सलग तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास ठेवला. पंतप्रधानांनी दाखविलेला विश्वास सार्थ करण्यासाठी

‘वगसम्राट दादू इंदुरीकर’ यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी परिसंवाद, ‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्याचे नाशिक येथे सादरीकरण

मुंबई,14 : वग सम्राट दादू इंदुरीकर यांच्या कार्याला उजाळा मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने शनिवार १६ मार्च २०२४ रोजी नाशिक येथे त्यांच्या जीवनावर आधारित “दादू इंदुरीकर यांचे लोकरंगभूमीला योगदान”या विषयावर परिसंवाद

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना करण्याचा निर्णय

पशुपालन व्यवसायात रोजगार निर्मिती व उद्योजकतेद्वारे पशुपालकांच्या आर्थिक स्थैर्यात वाढ करणे विभागाचे उद्दिष्ट मुंबई, दि. १३ : पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना करण्यास मान्यता देताना विभागाचे नामकरण पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय

महानंद’ हा ब्रण्ड अबाधित, महानंदाची मालकी राज्याचीच राहणार; तोट्यात असलेले ‘महानंद’चे पुनर्ज्जीवन करण्याच्या दृष्ट‍िकोनातून निर्णय

महानंदाचे पुनर्वसन करतांना सहकारी संस्थांची त्रिस्तरीय संरचना मुंबई 14: महानंद गेल्या १० वर्षापासून तोट्यात आहे. ही संस्था सहकार क्षेत्रातंर्गत स्वायत्त असली तरी, महानंद हा बॅण्ड महाराष्ट्रातील शेतकरी व ग्राहकांचा अविभाज्य

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाचा दिलासा

मुंबई, 14 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेतील मंजूर समकक्ष पदांवर सामावून घेण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात

पाणीपुरवठा सेवा विषयक तक्रारींच्या निवारणासाठी ॲप्लिकेशन व वेब पोर्टलमुळे शासन व जनता अधिक जवळ आले – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, 14 : नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सुरुवात होणाऱ्या मोबाईल ॲप्लिकेशन व वेब पोर्टलच्या शुभारंभामुळे शासन व जनता अधिक जवळ आले असून नागरिकांच्या तक्रारींची वेळेत सोडवणूक होण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे

‘पीएम-उषा योजनें’तर्गत महाराष्ट्राला ७९१.१७ कोटी रुपये मंजूर – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, 14 : पीएम उषा योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून मिळालेल्या अनुदानामुळे राज्याच्या सर्व जिल्ह्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या पायाभूत सुविधा व शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा वाढविण्यासाठी मदत होणार आहे, असे उच्च व तंत्र

मुळा व जायकवाडी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला जमीन मागणी बाबतचे प्रस्ताव पाठवण्यासाठी कार्यवाही करावी – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई,14 : अहमदनगर जिल्ह्यातील मुळा व जायकवाडी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला जमीन मागणीबाबतचे विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेण्यात यावेत,तसेच केंद्र सरकारच्या अधिकारातील प्रकरणांचे प्रस्ताव पाठवण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश

टंचाई निवारणासाठी सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

छत्रपती संभाजीनगर, 14: मराठवाड‌्यातील टंचाईस्थिती दूर करण्यासाठी प्रशासनाने स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था यांचा सक्रिय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. शासनाने जाहीर केलेल्या टंचाई स्थितीतील

मतदान जनजागृती मोहिमेव्दारे मतदानाचे महत्व पटवून द्यावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई 14: – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा मतदारसंघात मतदान जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून मतदार संघातील प्रत्येक भागातील नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देण्यावर भर देण्यात यावा असे