Thursday, August 27 2026 10:45 pm

lokvruttant_team

5506 Posts

श्रीक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

पुणे, 29: उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज श्रीक्षेत्र आळंदी येथे भेट देऊन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माउलींच्या चरणी राज्यातील जनतेच्या

रासे गृहसंकुल प्रकल्पामुळे आदिवासी कुटुंबाना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मार्ग सुकर-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

पुणे, 29: जिल्हा परिषदेच्यावतीने उभारण्यात आलेल्या रासे येथील गृहसंकुल प्रकल्पाच्या माध्यमातून ठाकर समाजातील कुटुंबाला आधुनिक आणि सुरक्षित हक्काचे घर मिळत असल्याने हा प्रकल्प नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारा प्रकल्प आहे,

पुणे विभागातील कर्करोग रुग्णालयाच्या कामाला तातडीने गती देण्यात येईल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पुणे, 29: कर्करोगाची दिवसेंदिवस वाढती रूग्णसंख्या विचारात घेता या रोगाचे अचूक निदान आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळाल्यास प्राण वाचण्यास मदत होते. रुग्णांना जवळच्या रुग्णालयात माफक, अचूक निदान तसेच अत्याधुनिक उपचार

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ

पुणे,29 : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात युवकांनी केवळ व्यावसायिक यशावर लक्ष केंद्रित न करता भारतीय मूल्ये, नैतिकता, करुणा आणि जबाबदारीची जाणीव जपत नेतृत्व करावे. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठातून शिक्षण पूर्ण

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बालकांना पल्स पोलिओ लसीकरण

बारामती, 29: ‘पोलिओमुक्त भारत’ ही आपली सामूहिक जबाबदारी आहे; यादृष्टीने राज्यभर राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे; पोलिओवर मात करण्याचा प्रभावी मार्ग लसीकरण आहे, त्यामुळे प्रत्येक पालकाने जबाबदारीने

उद्योग विभागात ‘फॉलो-अप सेल’ व स्वतंत्र आयुक्तालयाची स्थापना करणार – उद्योगमंत्री उदय सामंत

ठाणे 29 :- महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन पूर्णपणे कटिबद्ध असून, उद्योग विभागातील धारिका लाल फितीत न अडकवता त्यांना ‘फास्ट ट्रॅक’वर मंजुरी देणारी गतीमान व्यवस्था

महाराष्ट्र एमएसएमई समिट व पुरस्कार २०२६ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

२,५०० हून अधिक उद्योजकांची उपस्थिती • ४२ एमएसएमई व हस्तकला स्टॉल्सचे प्रदर्शन • विविध राष्ट्रीय संस्थांसोबत सामंजस्य करार • उत्कृष्ट उद्योजकांचा गौरव नवी मुंबई, 29 : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागांतर्गत

विशेष शिक्षकांच्या पात्रता पडताळणीची प्रकरणे निकाली काढण्यात येणार – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई, 29 : राज्यातील अपंग समावेशित शिक्षण योजनेतील विशेष शिक्षकांच्या पात्रता पडताळणी व समायोजनाच्या मुद्द्यावर विधानपरिषदेत सविस्तर चर्चा करण्यात आली. नियुक्तीच्या वेळी किमान व्यावसायिक अर्हता नसणे, युनिट मान्यता अवैध असणे

शालेय शिक्षण विभागाच्या डिजिटल कामकाजात आवश्यक सुधारणा करणार – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई,29 : शालेय शिक्षण विभागातील डिजिटल कामकाज अधिक सक्षम करण्यासाठी सदस्यांनी मांडलेल्या सूचनांचा विचार करून आवश्यक सुधारणा करण्यात येतील. यासाठी स्वतंत्र बैठक आयोजित केली जाईल अशी माहिती राज्यमंत्री डॉ. पंकज

शाळांमध्ये मुलींसाठी सुरक्षित स्वच्छतागृहांसह मूलभूत सुविधांचे काम लवकरच पूर्ण करणा – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई, 29: जून राज्यातील शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र व सुरक्षित स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, वीज व सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन यांसह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेक्षण करून पुढील चार ते सहा