Wednesday, May 13 2026 7:47 pm

webxine_admin

340 Posts

अग्निशमन, घनकचरा व उद्यान विभागांमध्ये नव्याने दाखल झालेल्या वाहनांचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते लोकार्पण

ठाणे10: ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर वाहने, शहरातील रस्ते स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी आधुनिक रोड स्वीपर मशिन्स, तसेच उद्यान विभागामध्ये धोकादायक वृक्षाच्या फांद्या छाटण्यासाठी हायड्रॉलिक एरियल लिफ्ट ही वाहने

ठाणे महानगरपालिका हद्दीत जनगणना प्रक्रियेस सुरूवात

  ठाणे 10 : ठाणे महानगरपालिकेने आगामी जनगणना प्रक्रियेच्या अनुषंगाने व्यापक तयारी सुरू करण्यात केली आहे. या अनुषंगाने क्षेत्रीय प्रशिक्षकांचे टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण आणि घरगणनेची प्रायोगिक अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली असून

महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत प्रभाग क्र. 15 मध्ये राबविलेल्या स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

  ठाणे 10 : ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 15 मधील लोकमान्यनगर परिसरात आज महापौर शर्मिला पिंपळोलकर व महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत सर्वंकष स्वच्छता मोहिम (Deep Clean Drive) राबविण्यात

ठाणे महानगरपालिकेच्या नालेसफाईस मुंब्रा येथून प्रारंभ

  मे महिन्याच्या अखेरपर्यत नालेसफाईची कामे पूर्ण होतील या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे : महापौर शर्मिला पिंपळोलकर ठाणे 11 : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका हद्दीतील नालेसफाईच्या कामाचा शुभारंभ आज मुंब्रा

गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मेट्रो-१० प्रकल्पाला गती — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई,  १० : ठाणे–मिरा भाईंदर परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गायमुख (रेतीबंदर) ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (घोडबंदर) या मेट्रो-१० प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. काशीगाव ते

शासनाच्या धोरणात्मक निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ यशस्वी करावे – महसूल राज्यमंत्री योगेश कदम

सांगली, 10 : राज्य शासनाने गेल्या दीड वर्षात सामान्य जनतेच्या व शेतकऱ्याचे हिताचे अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, प्रशासन व लाभार्थी

महिला व बालविकास विभागाच्या योजनांतून महिलांना मिळतोय मदतीचा आधार

गरजू व संकटग्रस्त महिलांना महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून निवारा, आर्थिक मदत आणि कायदेशीर मदतीचा आधार मिळत आहे. १) महिलांसाठी स्वाधारगृह/शक्तीसदन   या योजनेतून 16 ते 60 वयोगटातील

‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ पशुपालकांच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे सशक्त माध्यम- मंत्री पंकजा मुंडे

पुणे, १०: ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजने’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगारक्षम करुन त्यांना ‘महाराष्ट्राचा आर्थिक कणा’ करण्यावर भर आहे, ही योजना ग्रामीण पशुपालकांच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे एक सशक्त

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

छत्रपती संभाजीनगर,  १० : शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आर्थिक वर्षात १७६९ रुग्णांना सुमारे १४

‘विकसित भारत’साठी कॉस्ट ऑडिट प्रणाली अधिक बळकट करण्याचे राज्यपालांचे आवाहन

मुंबई,  १० :- विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना कार्यक्षम, पारदर्शक आणि स्पर्धात्मक अर्थव्यवस्था उभारण्यासाठी कॉस्ट ऑडिटची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. इन्स्टिट्यूट ऑफ