Monday, June 29 2026 4:09 am
latest

webxine_admin

380 Posts

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ११६ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, 11: लोकनेते दिवंगत बाळासाहेब देसाई यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मंत्री शंभूराज देसाई यांच्या मेघदूत निवासस्थानी पार पडला. या कार्यक्रमात दिवंगत बाळासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत

कामगारांच्या सुरक्षेसाठी नवीन ‘लेबर कोड‘ अंतर्गत कंपन्या बंद करण्याचे अधिकार-  मंत्री ॲड. आकाश फुंडकर

  राऊळगाव स्फोट प्रकरण मुंबई, 07 : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटक निर्मिती करणाऱ्या कारखान्यामधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ही कंपनी बंद केली आहे. या

एका गावातील ‘रोहयो’च्या एकापेक्षा जास्त कामे करण्यावर बंदी नाही; मजुरी वाढीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार – मंत्री भरत गोगावले

  मुंबई, 07  : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) गावात एकावेळी एकापेक्षा जास्त कामे करण्यावर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नसून उपलब्ध मजुरांनुसार कामे सुरू करण्यात येतील. तसेच अपूर्ण

खाद्य पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगांमधील घातक घटकांच्या नियंत्रणासाठी धोरण ठरविणार – मंत्री नरहरी झिरवाळ

  मुंबई, 07 : विक्री होणाऱ्या खाद्य पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध रंगांमध्ये असलेल्या घातक घटकांबाबत चर्चा करुन खाद्यरंगांबाबतचे धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल. या बैठकीस विधानसभेतील या

कळंबोली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण व प्रदर्शन केंद्र उभारणार – उद्योग मंत्री उदय सामंत

  चंद्रपूरमध्येही कौशल्य विकास केंद्र मुंबई, 07 : राज्यातील युवकांना आधुनिक कौशल्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कळंबोली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण व प्रदर्शन केंद्र उभारण्यात येणार असून त्याचा मोठा लाभ

कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कायदे कडक करणार – मंत्री ॲड. आकाश फुंडकर

  मुंबई, 07 : कामगारांच्या सुरक्षिततेसाठी प्रशिक्षण, सक्षम पर्यवेक्षक आणि नियमित तपासणी बंधनकारक करण्यासाठी कडक कायदे करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

आंबा व काजू पिकाच्या नुकसानीसंदर्भात बैठक घेऊन मार्ग काढणार – मंत्री भरत गोगावले

  मुंबई, 07 : आंबा मोहर आल्यानंतर झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर मोहर झडला. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आंबा व काजू पिकाच्या नुकसानीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री,

निर्मलनगरमध्ये ५२४ झोपडपट्टीधारकांना प्रमाणपत्रांचे वाटप – मंत्री शंभूराज देसाई

  मुंबई, 07 : निर्मलनगर प्रकरणात ५२४ पात्र झोपडपट्टीधारकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच २७९ पात्र झोपडपट्टीधारकांकडून आवश्यक कागदपत्रांसाठी वर्तमानपत्रातून २६ नोव्हेंबर, २०२५ आणि  १८ फेब्रुवारी २०२६  रोजी जाहिराती देऊन

मुंबईतील २०१४ च्या पात्र यादीतील पथविक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपाची जागा उपलब्ध करून देणार – मंत्री डॉ. उदय सामंत

  मुंबई, 07: मुंबईतील पथविक्रेत्यांच्या (हॉकर) प्रश्नासंदर्भात दाखल असलेल्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून उच्च न्यायालयाचा  निर्णय लवकरच अपेक्षित आहे. मात्र हा निर्णय येईपर्यंत २०२४ च्या पात्र यादीप्रमाणे पथविक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपाची

महाविद्यालयांतील अतिरिक्त शुल्कांवर नियंत्रण आणणार – मंत्री चंद्रकांत पाटील

  मुंबई, 07: महाविद्यालयांमध्ये विविध नावांनी आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्कांवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने पावले उचलली असून, शुल्क नियामक प्राधिकरणाकडून आता ट्युशन फीबरोबरच इतर शुल्कांवरही नियंत्रण ठेवले जाणार असल्याची माहिती उच्च व