Wednesday, April 1 2026 12:16 am

webxine_admin

223 Posts

फेडेक्स कार्गो हबमुळे महाराष्ट्रातील व्यापाराला नवी गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई, 19: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्सच्या समर्पित कार्गो हबचे भूमिपूजन हा भारत, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी पुरवठा व्यवस्थापन खर्च क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा असून, या सुविधेमुळे राज्यातील उद्योग, निर्यात आणि

काजू उद्योगासाठी वाढीव परतावा योजनेबाबत शासन सकारात्मक — मंत्री नितेश राणे

मुंबई,  19  : काजू प्रक्रिया उद्योग, निर्यातदार तसेच शेतकरी यांना अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी आवश्यक त्या निर्णयांबाबत शासन सकारात्मक असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. काजू प्रक्रिया उद्योगासाठी लागू असलेल्या

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘एआय’ची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य – विजया रहाटकर

नवी दिल्ली, 19 : आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे केवळ एक तांत्रिक साधन नसून शिक्षण, प्रशासन आणि उद्योग क्षेत्राचा केंद्रबिंदू ठरत आहे. आगामी काळात ‘एआय’मुळे रोजगाराच्या संधी

‘एआय’ केवळ तंत्रज्ञान नसून शेवटच्या घटकातील शेतकऱ्याचे सक्षमीकरण करणारे साधन – निवासी आयुक्त आर. विमला

नवी दिल्ली,18 – भारताच्या डिजिटल क्रांतीला नवी दिशा देणाऱ्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ च्या द्वितीय सत्रात आज महाराष्ट्र शासनाच्या नाविन्यपूर्ण कृषी उपक्रमांनी जागतिक स्तरावर आपली छाप पाडली. इलेक्ट्रॉनिक्स आणि

‘इंडिया एआय समिट २०२६: महाराष्ट्र पॅव्हेलियन’च्या माध्यमातून प्रगत प्रशासनाचे सादरीकरण

नवी दिल्ली, 19: भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय समिट २०२६’ मध्ये महाराष्ट्राने आपल्या एआय इन ॲक्शन  या फ्लॅगशिप पॅव्हेलियनद्वारे देश-विदेशातील प्रतिनिधींचे लक्ष वेधून घेतले आहे. केवळ संकल्पना न मांडता प्रत्यक्ष

एआय फार ॲग्री २०२६ जागतिक परिषद व आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे आयोजन – मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, 19  : “कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये व्हावा. ‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ धोरणातंर्गत ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार

संविधान जागृती प्रश्नमंजूषा उपक्रमात न्या. एम. एस. जावळकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

मुंबई, 19 : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या संविधान जागृती प्रश्नमंजूषा २०२५-२६ या उपक्रमांतर्गत ऑनलाईन संविधान प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत

शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त २२ रोजी ‘आभाळाचे रंग’ सांस्कृतिक कार्यक्रम

मुंबई, 19 : सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांच्या साहित्यावर आधारित ‘आभाळाचे रंग’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम

लंडनमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट

पुणे, 19: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लंडन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट दिली. उपसभापती डॉ. गोऱ्हे सध्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या इंग्लंड अभ्यास दौऱ्यावर आहेत.

सहाव्या वित्त आयोगाकडून राज्यपालांना अहवाल सादर

मुंबई, 19 : राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखालील स्थापन करण्यात आलेल्या सहाव्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाने आपला अहवाल राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्र लोकभवन येथे आज सादर