Sunday, June 21 2026 11:14 am
latest

ठाण्यातील रूद्रांश पाटीलची कौतुकास्पद कामगिरी

ठाण्यातील रुद्रांश पाटीलची कौतुकास्पद कामगिरी

ठाण्यातील रुद्रांश पाटीलने इजिप्तची राजधानी कैरो मध्ये झालेल्या प्रेसिडेंट कप या जागतिक अजिंक्य स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावत ठाण्याची मान जागतिक स्तरावर उंचावली आहे.
रुद्रांश पाटील ‘ जागतिक शूटर ऑफ द इयर ‘ तसेच ‘ गोल्डन टार्गेट’चा मानकरी ठरला आहे आणि त्यासोबतच त्याला १५ हजार डॉलरचे मानधन प्राप्त झाले आहे.